News Flash

दुर्गाबाई- डोळस सश्रद्ध

‘दुर्गाबाईंचा विठोबा’ (२५ जुलै) या प्रभाकर बोकील यांच्या लेखाच्या निमित्ताने त्यांना घडलेल्या परमेश्वरानुभुतीचे वर्णन वाचून ती परंपरा खंडित झालेली नाही याची खात्री पटली.

माँ ही नव्हे माही..

डॉ. अरुणा ढेरे यांच्या ‘संतसंग’ या सदरातील ‘तेरा साहब है घर माँ ही’ (२५ एप्रिल) या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला, यातील ‘.माँ ही’ या शब्दामुळे थोडा अर्थदोष निर्माण झाला

माहितीपूर्ण व प्रेरणादायी लेख

स्त्री-सक्षमीकरणासाठी सेबीने उचललेले पाऊ ल निश्चितपणे कौतुकास्पद आहे. पण त्यापूर्वीच अनेक समर्थ महिलांनी निरनिराळ्या कंपन्यांमध्ये उच्च पदे भूषविली आहेत हे विशेष.

कुटुंबप्रमुखाने जाणीव ठेवावी

‘गृहिणीचे श्रममूल्य आणि मानसिकता’ हा महिलादिनाच्या निमित्ताने काढलेल्या विशेषांक आवडला. पूर्ण वेळ गृहिणी आजही समाजात नोकरी/व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांपेक्षा जास्त प्रमाणात आहेत.

चतुरंगमध्ये(२९ नोव्हेंबर) प्रसिद्ध झालेल्या ‘जिणे वैधव्याचे’ या लेखावरच्या या प्रतिक्रिया कडवट अनुभव सुसह्य़

पतीनिधनानंतर एखाद्या स्त्रीला काय विदारक अनुभव येतात त्याची मीही साक्षीदार आहे.

फॉर्वर्डची प्रतिक्षिप्त क्रिया

 'आला मेसेज, केला फॉरवर्ड' हा सावनी गोडबोले यांचा समुपदेशनवजा लेख ( ८ नोव्हेंबर) फारच भावला. 'या हृदयातले त्या हृदयात पोचविण्याची खरी ताकद मुखावाटे बाहेर पडणाऱ्या शब्दात असते' हे आजच्या

पोस्टमनकाका-कुटुंबसदस्य!

‘पोस्टमनकाका-डाकिया-पोस्टमन’ हा (१ नोव्हेंबर) शशिकला लेले यांचा लेख आवडला. माझ्या लहानपणी ठाण्यात, नौपाडा येथे ग्रामपंचायत होती व माझे

शाळेचे महत्त्व वादातीत

लहान मुलांना अभ्यासाचा ताण फार येतो. विषय खूप असतात. लहान मुले त्यांचे बालपण हरवून बसतात इत्यादी, इत्यादी. परंतु दर वेळेस मी त्यांना सांगत असे शाळा खूप चांगली असते.

‘मला खात्री आहे म्हणून..’

 'मला वाटलं म्हणून' हा नीलिमा किराणे यांचा १८ ऑक्टोबरचा लेख नराश्यवादी जीवनाचे कोडे उलगडणारा होता. 'मला वाटलं..' असा विचार करून स्वत:ला कधीही गौण लेखू नये. उलट स्वत:च्या मर्यादांचा स्वीकार

दु:खद स्मृती जाग्या झाल्या

४ ऑक्टोबरच्या पुरवणीतील डॉ. लिली जोशी यांचा ‘कबुतर जा जा जा’ हा अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण आणि तपशीलवार लेख वाचला आणि माझ्या दु:खद स्मृती जाग्या झाल्या.

आदर हा उपचार नसावा!

‘आदरपूर्वक पुनर्विचार’ हा मुक्ता गुंडी यांचा लेख वाचकांच्या मनातील जपलेल्या आदरयुक्त भावनेला साद घालणारा होता. केवळ शिष्टाचार म्हणून गरजेपोटी दर्शविलेला आदर क्षणिक असतो.

‘चांदणं गोंदणी’ वाचनीय

प्रा. मुक्ता आंभोरे यांचा ‘झाकू कशी. चांदणं गोंदणी’ हा २६ जुलैच्या अंकातील ‘ब्लॉग माझा’ खूप आवडला. वाचून बालपणची एक आठवण झाली.

अभ्यासपूर्ण लेख

‘वयाला वळसा’ या सदरातील इतिहासाचा शोध घेणाऱ्या संस्कृत पंडित डॉ. प्र. पां. आपटे आणि त्यांना साथ देणाऱ्या संजीवनी आपटे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडणारा ‘इतिहासाचा शोध’ हा संपदा वागळे यांचा

आशेचा किरण देणारा ‘नैराश्य कृष्णमेघी’

'फिटे.. नैराश्य कृष्णमेघी' या १४ जूनच्या 'फादर्स डे'निमित्ताने आलेल्या लेखामुळे एका वेगळ्या विषयाला हात घातल्यामुळे आमच्याही दु:खाला वाचा फोडली गेली. हा लेख वाचल्यानंतर आम्हालाही मुंबई, पुणे, नाशिक अशा अनेक

निसर्गाप्रति कृतज्ञता

७ जूनच्या 'चतुरंग' पुरवणीतील पर्यावरण दिनानिमित्त सर्व लेख समयोचित आणि माहितीपर आहेत. वीणा करंदीकरांची स्वानुभवाधारित छोटी गोष्ट खरोखरच 'मोलाची' आहे. त्यांनी निभावलेली जबाबदार नागरिकाची भूमिका अभिनंदनीय आहे. अर्थात अशी

जनजागृती झाली पाहिजे

‘वैद्यकीय इच्छापत्र’ ( १० मे) हा लेख आवडला. डॉ. रोहिणी पटवर्धन व लेखिका माधुरी ताम्हणे यांचे अभिनंदन! या कल्पनेचे जनजागरण होणे जरुरी आहे.

..म्हणूनच सलाम स्त्रीशक्तीला

मातृदिनाच्या पाश्र्वभूमीवरील ‘चतुरंग’मध्ये (१० मे) छापून आलेला कवयित्री नीरजा यांचा ‘सीतामाई ते जशोदाबेन’ हा लेख अतिशय उत्तम. स्त्री ही क्षणाची पत्नी असते

सावधानता बाळगणे इष्टच!

‘आवाज उठवायलाच हवा’ या अ‍ॅड. उज्ज्वला कद्रेकर यांच्या लेखात (१२ एप्रिल) विवाहपूर्व शरीरसंबंधांबाबत सोदाहरण, सविस्तर व समर्पक उहापोह लेखिकेने केला आहे.

एकाकीपण कशासाठी?

‘एकटीचा घरोबा’ हा रजनी भागवत (१ मार्च) यांचा लेख फार एकांगी वाटतो. एक तर तो ‘टर्निग पॉइंट’ वाटत नाही, तुम्ही खूप सोसलय...

आणखी प्रयत्नांची गरज

‘एक अटळ शोकांतिका..’ आरती कदम यांचा (१ फेब्रुवारी) लेख वाचून मन सैरभैर झाले. लैंगिक शोषणाच्या बातम्या रोज वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळतात.

पालकांच्या प्रबोधनाची गरज

‘पणती तेवत ठेवा’ या अनुराधा गोरे यांच्या ( ९ नोव्हेंबर) लेखात बालगोपाळांच्या गंभीर समस्या समाजासमोर आणल्या आहेत.

पर्यटनाचा थरारक अनुभव

‘एकला चालो रे स्वेच्छा पर्यटनाला’ (२३ नोव्हेंबर) या पायल भोसेकर तिडके यांच्या लेखाने सुरू झालेली संपूर्ण चतुरंग पुरवणी वाचनीय होती.

‘जोगांची मैफल उत्तम सजली’

‘चतुरंग मैफल’मधील ‘स्वराधीन होताना’ (१९ ऑक्टोबर) हा सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांच्यावरील लेख मनाला अतिशय भावला.

आकाशी झेप घे रे पाखरा!

१२ ऑक्टोबरच्या पुरवणीतील ‘प्रश्नांकित उत्तरायण’ हा लेख व पुढील पुरवणीतील ‘ऐसे असावे संसारी..’

Just Now!
X