06 March 2021

News Flash

प्रयोगशील पालकत्व : डोळे भरून पाहू तुज..

किती तरी गोष्टी पुस्तकातून शिकवताना तो अनुभव मुलांना द्यायचा असतो. पण हे घडलं नाही तर अनुभवातून तरी हे घडू दे असं शाळेला वाटू लागलं,

पर्यायांच्या शोधात –  : वाचनसंस्कार

मुलं न वाचण्याची अनेक कारणं. पण एककारण आपण नेहमीच दुर्लक्षित करतो. सरावाचा अभाव, अध्ययन अक्षमता. या मुलांना मग शिक्षा केली जाते वा दुर्लक्षित केलं जातं.

मी शाळा बोलतेय! : मन शाळेत शाळेत!

शाळा मुलांना म्हणाली, ‘खरंच मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतोय. इतर शाळांचं पाहिलं तर त्यांच्याकडे उत्तीर्ण होऊन गेलेला कुणी विद्यार्थी परतून पाहतही नाही,

डोळस पालकत्व

‘क्वालिटी टाइम’ हा शब्द तेव्हा माहीत नव्हता किंवा बालमानसशास्त्राचीही ओळख नव्हती. पण ‘कुठल्याही’ कामात मुलगा-मुलगी असा भेद न करता ‘सकारात्मक मूल्ये’ देण्याचा प्रयत्न केला आणि हे सर्व करताना फक्त

घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने

प्रयोगशील पालकत्वध्यासाची चैतन्यमूर्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर! या व्रतासाठी प्रसंगी निखाऱ्यांवरूनही चालत जावं लागलं तरी बेहत्तर, ही त्यांची मनोवृत्ती.

मुलांना घडवणारी शाळा

या शाळेने दर महिनाअखेरीस कुणी उत्तम गवंडी, कुणी चांगला सुतार, कुणी उत्तम मातीकाम करणारा, तर कुणी व्यावसायिक अशांना मुलांसमोर आणायला सुरुवात केली. ते मुलांशी गप्पा मारायचे. मुलांच्या प्रश्नांना उत्तरे

बारा तासांच्या शाळा

‘शिक्षण म्हणजे मुलांच्या डोक्यात माहिती कोंबणं नव्हे, तर त्या मुलांमध्ये जे सुप्तगुण आहेत ते शोधणं, ते बाहेर येऊ देणं.’ हा शिरस्ता मानून शिक्षकांकडून मुलांना घडवण्याची प्रक्रिया आकारू लागते तिथे

मी शाळा बोलतेय! : आम्ही समाजाचे

.. त्या एका घटनेने मुलांच्या मनात वेगवेगळे विचार सुरू झाले. ‘आपण अजून काय करू शकतो?’ या विचाराने मुलं अस्वस्थ झाली. ‘आपण काही करायचंय’ नि ‘आपण काही करू या’ हे

पर्यायांच्या शोधात-प्रयोगशील पालकत्व : शोधाचा प्रवास

शिक्षकांची नियोजनाची आणि प्रत्यक्ष अवलंबनाची बैठक हसतखेळत व्हायची. कुणी बॉस नव्हतं. प्रत्येकाला संधी. प्रत्येकाची कल्पकता. प्रत्येकाचे विचार. हेच या शाळेचं वेगळेपण.

पर्यायांच्या शोधात : ‘समर्थ भारतासाठी’

स्वामी विवेकानंद यांनी शिक्षणावर सखोल चिंतन केलं, विचार मांडले. परिवर्तनाचा आणि भारताच्या पुनरुत्थानाचा मार्ग शिक्षणातून जातो, असं त्यांचं स्पष्ट मत. याशिवाय मुलांमध्ये मूल्यसंस्कार रुजावेत आणि त्यांचे मानसिक, भावनिक, शारीरिक

मी शाळा बोलतेय! : चिंतन बैठक

शाळेच्या लक्षात आलं, प्रत्येक व्यक्ती ही एक विलक्षण ताकद असलेलं ऊर्जाकेंद्र आहे. दर शनिवारी शिक्षकांचा गट जसा एकत्र जमतो. नेहमीच्या विषयांपलीकडे जाऊन मांडणी करतो तसेच गट मुलांचे तयार झाले.

मी शाळा बोलतेय! : सवयी स्वत:त मुरवाव्या लागतात

एक दिवस सकाळी शाळेत येता येता शाळेचे मुख्याध्यापक रस्त्यातला कचरा वेचत येऊ लागले. त्यांचं बघून दुसऱ्या दिवशी लहान लहान मुलं आपणहून कागद-कचरा वेचू लागली. सर आता रोज शाळेची स्वच्छता

मी शाळा बोलतेय! मुलांची पुस्तकं

शाळेचं पहिलं पुस्तक तयार झालं नि ग्रंथालयात त्याची नोंद झाली. मुलांनी तयार केलेली पुस्तकं हा शाळेचा 'अभिमान' होता. मुलांनी प्रकाशक म्हणून शाळेचं नाव टाकलं, लेखक म्हणून आपली नावं, किंमत,

देता मातीला आकार : मदर

अनेक कुष्ठरोगी, एड्सग्रस्त, असहाय, दीनदुबळे अशा लोकांची सर्वार्थाने माय ठरलेल्या मदर तेरेसा यांचा हा जीवनप्रवास नक्कीच स्तिमित करणारा आहे.

विज्ञानाचे वारकरी

मुलांमध्ये लहानपणापासून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजावा, त्यांना विज्ञानाच्या वाटेवरचे वाटसरू करून घ्यावे या हेतूने भारलेले अनेक विज्ञान वारकरी गावागावांत, मागास भागात जाऊन विज्ञान परिषदा, बालवैज्ञानिक स्पर्धा, विज्ञान प्रदर्शने अशा अनेक

अनोखे दुकान

ज्याला जसा वेळ मिळेल तशी काही मुलं त्या अनोख्या दुकानात जात होती. मोठं कुणी नव्हतं. हिशोब करणारं कुणी नव्हतं, हळूच एखादं चॉकलेट उचलण्याचा मोह होणं शक्य होतं.

मी शाळा बोलतेय! : आमचा अभ्यास आम्हीच ठरविणार

मुलं चक्रावली आणि मनोमन सुखावलीही. वर्षांनुवर्षे दळण घातल्यासारख्या अभ्यासाचं स्वरूप बदललं. नि वर्गात जेवढी डोकी तेवढी विविधता त्यात आली. कॉपी उतरवून काढणं हा भाग कमी होऊ लागला.

शाळेतलं घर

..अभ्यास करावा असं वातावरणच कित्येकांच्या घरात नव्हतं. पालकांचे प्रश्न, मुलांच्या अभ्यासाची वेळ आणि पालकांचे आपापसातील वादविवाद यांची वेळ एकच होती.

प्रकल्प : पालक-पाल्यातील दुवा

पालकांच्या सहभागामुळे आणि अर्थातच सहवासामुळे वर्गात शिकविलेल्या गोष्टींची उजळणी किंवा त्याला पूरक अशा स्वाध्यायमाला किंवा प्रकल्प पालकांबरोबर घरी

देता मातीला आकार : सृजनशील घडण

वडील देवेन्द्रनाथ ठाकूर यांच्या दूरदृष्टीमुळेच रवींद्रनाथांची सर्जनशील जडणघडण झाली. त्यांच्या अनोख्या हाताळणीमुळेच, रवींद्रमधल्या मोकळेपणानं व्यक्त होण्याच्या जाणिवा तीव्र झाल्या. या हाताळणीचा पाठपुरावा केला, रवींद्रचे वडीलबंधू ज्योतिरिंद्रनाथांनी. त्यांच्या सान्निध्यात रवींद्रनाथ

मी शाळा बोलतेय! अनुभवांतून संस्कार

मुलांनी शाळेच्या विविध उपक्रमांत भाग घेतला आणि शाळेतले अभ्यासाचे तास बुडवूनही ते इतिहास शिकले, भूगोल शिकले. नागरिकशास्त्र इतकंच नव्हे तर गणितही शिकले. कारण शिकणं फक्त पुस्तकात थोडंच असतं!

स्वप्न पेरणारी माणसं

‘मुलांच्या विचारात परिवर्तन घडवून आणणं, ही असते मोठी गुंतवणूक. जिचा परतावा समाजाला आणि राष्ट्राला मिळणार असतो गुणाकार श्रेणीनं.’

मी शाळा बोलतेय! : बालसभा

मुलांनी आपली मते, मग ती अभ्यासाबाबत असो वा शिक्षकांबाबत, परीक्षांविषयी असो वा गणवेशासंबंधी मोकळेपणाने मांडावीत म्हणून 'बालसभा' सुरू झाली. ती मुलांना इतकी आवडली की आता दर महिना अखेरीस मुलं

घरी शिकवल्याचा फायदा

मी सतत १२ ते १४ वर्षे मुलांना शिकविले. संस्कृतपासून भूगोलाच्या नकाशा वाचनापर्यंत, केमेस्ट्रीच्या इक्वेशनपासून तर स्टॅटिस्टिक्सपर्यंत.

Just Now!
X