
डॉक्टर-वाचकांतला दुवा
स्वमदत गटांचे महत्त्व विषद करणारे लेख वा अनेक आजारांविषयी शास्त्रोक्त माहिती देणारे लेख, त्यांना वाचकांचा मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त होता.

हर्निया
कोणत्याही आजारात जेव्हा खूप जोर केला जातो तेव्हा पोटाचे स्नायू अशक्त असल्यास हर्निया होऊ शकतो. उदा. लहान मुलांमध्ये डांग्या खोकला, मोठय़ा माणसांमध्ये दमा, सततच्या धूम्रपानामुळे होणारा खोकला ,

डेंग्यूचा विळखा
डेंग्यू या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून गेल्या ५ वर्षांत ही लागण तीन पटींनी वाढली आहे. दर वर्षी जगात २७ कोटी लोकांना हा आजार ग्रासतो.
अवघड जागेचं दुखणं!
मूळव्याध या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. हे दुखणे फक्त गुदद्वाराचे नसून यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आपण जे खातो त्याचेच पचन होऊन उरलेला मल शरीराद्वारे बाहेर
दम्यावर संजीवनी
दररोज श्वासावाटे लाखो अदृश्य कण आपल्या संपर्कात येत असतात. काही मंडळींना यांपैकी एक किंवा अनेक गोष्टींची अॅलर्जी निर्माण होऊन खोकला येतो, छाती भरते, बंद खोलीत गुदमरायला होतं. मोकळय़ा

पोलिओमुक्त भारत
जागतिक आरोग्य संघटनेने १९९८ सालापासून ‘पल्स पोलिओ’ची मोहीम सुरू केली. दरवर्षी जानेवारी व फेब्रुवारीत ‘पोलिओ रविवार’ साजरे केले गेले.

सांधेदुखीची डोकेदुखी
सांधेदुखी हा फक्त उतारवयात उद्भवणारा आजार नसून तो तरुण वयातही होऊ शकतो. मुख्य म्हणजे तरुण वयातील संधिवात हा आनुवंशिक आजार आहे.

‘इबोला’ चे संकट
आफ्रिकेतील देशांमध्ये सध्या इबोला विषाणूमुळे पसरलेली साथ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचा विषय ठरतो आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या साथीला आरोग्य आणीबाणी असल्याचे जाहीर केले आहे.
मुलांच्या स्थूलतेवर नियंत्रण
आपले मूल खात नाही म्हणून त्या आईने व वेळप्रसंगी आजीने त्याच्याबरोबर सर्कस (अक्षरश:) तासाभराची कसरत करू नये. नाही तर घरात लेकराचे जेवण म्हणजे एक पकडापकडीचा खेळ असतो.
हिपॅटायटिस ‘सी’
१९८९ मध्ये हिपॅटायटिस ‘'सी’ या विषाणूचा शोध लागला व कालांतराने नॉन ए, नॉन बी हिपॅटायटिसपकी मोठय़ा प्रमाणावरच्या केसेस या हिपॅटायटिस ‘सी’च्या असल्याचे आढळून आले.
यकृताचे छुपे शत्रू
हिपाटायटिस ‘ए’ किंवा ‘ई’ विषाणूंमुळे होणारी ‘साथीची कावीळ’ वर्तमानपत्रांमधून लगेच झळकते. पण हिपाटायटिस ‘बी’ किंवा ‘सी’ विषाणूंची बाधा ही सर्वसाधारणपणे वैयक्तिक पातळीवर व बऱ्याच वेळा कोणतीही लक्षणे दाखवीत नसल्याने

सोरिअॅसिस
सोरिअॅसिस होण्यामागे आनुवंशिकता, घर्षण, कुठल्याही प्रकारची इजा, घशाचे जंतुसंसर्ग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक ताण यापैकी कुठलं तरी कारण नक्कीच असतं.

टॉन्सिल्स
टॉन्सिल्स म्हणजे घशात असलेल्या लसिका ग्रंथींचा एक समूह. टॉन्सिल्समुळे श्वसनसंस्था आणि पचनसंस्था यांचे रोगकारक संक्रमणापासून संरक्षण होते.
अपेंडिसायटिस
पुरुषांमध्ये अपेंडिसायटिसचे अर्थात आंत्रपुच्छदाहाचे प्रमाण स्त्रियांपेक्षा थोडे जास्त आहे म्हणजे ३:२ असे आहे. सर्वसाधारणपणे वयाच्या तिशीत किंवा त्यानंतर हा त्रास अधिक प्रमाणात जाणवतो. दोन वर्षांखालील लहान मुलांमध्ये याचे प्रमाण
कुष्ठरोग
कुष्ठरोग हा इतर रोगांपेक्षा थोडा वेगळा असला तरी लवकर निदान व योग्य उपाययोजना करून रोग बरा करणे शक्य आहे.

डोळे येणे
उन्हाळ्यात डोळे येणे हा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. कारण उन्हाळय़ात गरम हवेमुळे डोळय़ांचे अश्रू वाळतात. मात्र योग्य काळजी घेतली तर त्यावर लगेच उपाय होऊ शकतो.

अल्झायमर्स डिमेन्शिया
डिमेन्शियामध्ये स्मृतीबरोबर वाचाशक्ती, कुशल क्रिया करणे, बघितलेल्या गोष्टी ओळखण्याची क्षमता, अवघड क्रमाने करावयाच्या क्रिया करणे अशा गोष्टींवरही परिणाम होतो.
हृदयाची काळजी
हृदयाघात नेहमीपेक्षा वेगळय़ा स्वरूपात येऊ शकतो. छातीत दुखणे, अस्वस्थता हे झालेच. पण जर श्रमानंतर दम लागत असेल किंवा खूप थकवा येत असेल तर काळजी घ्यायला हवी. तसेच एकदा अँजिओप्लास्टी
गुड न्यूजमधील ‘गोड’ न्यूज
भारत ही मधुमेहाची ‘राजधानी’ असल्याने प्रत्येक गरोदर स्त्रीची मधुमेहाची चाचणी करणं अत्यंत गरजेचं आहे. पूर्वी साधारण ४ टक्के गरोदर स्त्रियांमध्ये आढळणारा
व्यसनाधीनांच्या पत्नींसाठी
घरातला कर्ता पुरुष वा नवरा जर दारूच्या व्यसनात अडकला तर त्याच्या पत्नीला, मुलांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. स्वत:विषयी आणि आपल्या मुलांच्या भवितव्याबद्दल साशंक असलेली ही पत्नी त्रस्त होते,

दारू पिण्याचा आजार!
दारू पिणं आनंदासाठी असो की दु:ख विसरण्यासाठी, पण त्यातून तुम्हाला होऊ शकतो दारूचा आजार.दारूच्या गुलामीतून बाहेर पडायचं असेल तर माणसाचा निग्रह, नियमित औषधोपचार आणि कुटुंबीयांचं प्रेम गरजेचं असतं. ‘

एक ‘मधुर’ संगतसोबत
मधुमेह हा सर्व अंगांनी नियंत्रित राहणे हे त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. मधुमेह लहान मुलांमध्ये कसा होतो, तो कसा नियंत्रित ठेवता येतो, हे आपण पाहिले (८ फेब्रुवारी).
मानसिक स्वास्थ्यासाठी
‘‘मला वाटले होते की ‘हे माझ्या समस्या दूर करतील, मला सल्ला देतील.’ पण तसे नव्हते. मीच उभा राहिलो पाहिजे आणि मीच प्रयत्न करायला पाहिजे हे ‘प्राजित’ने शिकवले.
बालमधुमेही
आपल्या मुलाला मधुमेहाचे निदान होणे म्हणजे पालकांपुढे यक्षप्रश्न उभा राहतो. त्या अजाण वयात इन्सुलीन इंजेक्शन व आहारावरील बंधने त्यांच्यावर लादताना पालकांची कसोटी लागते.