December 22, 2018 01:11 am
सवर्ण हिंदू जातीच्या मारोतीच्या देवळात आजही हिंदू मातंग नवरदेव देवदर्शनास जातो तर कोण धुलाई होते.
December 15, 2018 01:01 am
एका संध्याकाळी शाखा सुटल्या. तोडगेंनी तिरंगा झेंडा हातात देऊन म्हटले, ‘नीट खिशात ठेव.
December 8, 2018 12:01 am
विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत स्त्रीच्या आयुष्यात आणि आचार-विचारांत होत गेलेले बदल मी मी पाहिले आहेत.
December 1, 2018 12:01 am
केवळ पुस्तके प्रकाशित करण्याऐवजी ग्रंथ प्रकाशित करण्याचे धोरण प्रारंभापासूनच ठरवले.. हा प्रवास अजून सुरूच आहे.
November 24, 2018 01:07 am
समाज आणि कुटुंबातील ताणतणाव सहन करूनही त्या चळवळीत उतरल्या होत्या
November 17, 2018 02:52 am
बालपणापासून जपलेल्या आणि जोपासलेल्या वाचनाच्या छंदानेच मला इथवर आणून पोचवलंय.
November 10, 2018 01:11 am
रामसेतू बांधण्यात छोटा वाटा उचलणाऱ्या खारीला शाबासकीची चार बोटं पाठीवर मिळाली.
October 27, 2018 01:01 am
वयाच्या शहात्तराव्या वर्षी गावोगावी कवी संमेलने घेत आहे, जे मी माझ्या आनंदासाठी करत आहे.
October 20, 2018 01:26 am
लहानपणी कोणतेही गाणे लागले की मी लगेचच हातवारे करायचे.
October 13, 2018 12:33 am
आमचं शाळा शिक्षण इंग्रजीत आणि आजूबाजूची आणि घरात बोलण्याची भाषा मराठी.
October 6, 2018 01:01 am
माझ्यासाठी चित्रनिर्मिती, लेखन आणि शिकविणे या एकाच नाण्याच्या तीन बाजू आहेत.
September 22, 2018 01:01 am
‘मग साठ इंजेक्शने घ्यावी लागतील न रडता. मुंगी चावल्यागत वाटेल.’’ माझे वय साडेपाच वर्षांचे होते.
September 15, 2018 12:35 am
मला लेखक वगैरे तर नव्हतंच व्हायचं. डॉक्टर व्हावं असं वाटायचं लहानपणी.
September 8, 2018 03:03 am
मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी २०१०-११ मध्ये पश्चिम घाट परिसरतज्ज्ञ गटाचा अहवाल लिहिला.
September 1, 2018 12:04 am
आज जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा मनात विचार येतो, मला कोण व्हायचं होतं, मी कोण झालो?
August 25, 2018 01:01 am
उद्या उठल्यावर नवे कोरे करकरीत चोवीस तास आपल्या हातात असणार.
August 18, 2018 12:43 am
१९५५ मध्ये, नुकतेच सोळावे र्वष लागले असताना मी ‘वेडी माणसं’ ही एकांकिका लिहिली.
August 11, 2018 02:55 am
‘‘वडिलांनी माझं मन जाणलं आणि ते मला निरनिराळ्या किल्ल्यांवर घेऊन जाऊ लागले.
August 4, 2018 12:45 am
आमचं एकत्र कुटुंब. माझे काका हेच कुटुंब प्रमुख. भोजेतच ते जमिनीचे काम पाहात होते.
July 28, 2018 04:18 am
बाबांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बर्मा फ्रंटवर डॉक्टर म्हणूनही काम केलं होतं
July 21, 2018 01:01 am
दिवसच असे भेदरलेले आणि भयचकित करणारे होते. मोठा भाऊ कॉलेजच्या पहिल्या वर्षांत होता.
July 14, 2018 05:00 am
माझ्या आयुष्यात माझी आई आणि माझी पत्नी सविता आणि मामाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
July 7, 2018 01:01 am
शेतात दिवसभर काम करायचं. रात्री कंदिलाच्या मिणमिण प्रकाशात पुस्तकं वाचायची.