News Flash

‘यशो’गाथा

गावातल्या अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार त्यांना सहन झाला नाही; त्यांनी त्याविरोधात नुसता आवाजच उठवला नाही तर त्या नराधमाला शिक्षा करवली आणि त्या मुलीला आर्थिक मदतही मिळवून दिली. गावातल्या गरीब

भाजीवाली उद्योजिका

घरच्या आर्थिक विवंचनेला उत्तर म्हणून पल्लवी पालकर यांना एक उद्योग मिळाला चिरलेल्या भाज्यांची पाकिटं विकायचा. नोकरदार स्त्रीला फायद्याचा ठरणारा हा व्यवसाय त्यांना थेट उद्योजिकाच करून गेला. दिवसाला पन्नास

..आणि ‘बाटली आडवी’ झाली

राजकीय दबाव, धमक्या यांना बळी न पडता सलग तीन वर्षे लढा देत लखमापूर गावात पूर्णपणे दारूबंदी आणत गावचा विकास करणाऱ्या ज्योती देशमुख. त्यांच्या धडाकेबाज कारकीर्दीचा आलेख त्यानंतर वाढतच

रडणं नाही, लढणं आवडतं..

संघर्षांशिवाय आयुष्याने तिला काहीच दिलं नाही, पण तिने मात्र आपलं आयुष्य इतरांसाठी खर्च केलं. विविध वस्त्यांवरील साडेसहा हजार बाल कामगारांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या, वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी चौदा वीटभट्टी शाळा

समर्पण

ठाणे जिल्ह्य़ातील वाडा तालुका ही तिची कर्मभूमी ठरली आहे. शहरी भागातील शैक्षणिक सोयीसुविधांपासून वंचित असणाऱ्या येथील आदिवासी मुलांच्या सर्वागीण विकासासाठी ती प्रयत्नशील आहे. मदतीचे हात लाभलेही, पण प्रसंगी

कष्टातून कोटी रुपयांकडे

नोकरी सोडल्यावर नुसतं घरकाम न करता काय वेगळं करता येईल या विचारातून त्या अनोळखी दोघी एकत्र आल्या आणि आपल्या पाककलेलाच व्यवसायाचं रूप देऊन ‘सुरुची’ कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला.

उद्योगस्वामिनी

लहानपणापासूनच आपणही कारखाना काढायचा हे स्वप्न पाहिलेल्या आणि मोठेपणी ते प्रत्यक्षात आणणाऱ्या, इतरही स्त्रियांना उद्योजिकतेची स्वप्ने दाखवून त्यांना मूर्त रूप देण्यासाठी झटणाऱ्या नाशिकच्या रंजना देशपांडे.

..आणि विहीर खुली झाली

अठराविश्वे दारिद्रय़ अनुभवत असताना समाजासाठी काम करणाऱ्या काशीबाई जवादे. आजच्या काळातही अस्पृश्यता मानणाऱ्या समाजाला रोखठोक बोल सुनावून गावची विहीर सर्वासाठी खुली करणाऱ्या आणि समाजासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या या समर्थ

Just Now!
X