
उपसंहार
डॉ. विजया डबीर यांचा ग्रंथसंग्रह मोठा. त्यांनी ‘घरे बाइरे’ हे रत्न आपल्या खजिन्यातून काढून दिले.

भारती
‘पथेर दाबी’ ही कादंबरी शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांची महत्त्वपूर्ण निर्मिती आहे. भारती ही ‘पथेर दाबी’ची नायिका आहे.

चित्रलेखा
‘चित्रलेखा’ ही कादंबरी एका उत्कट प्रेमाची कथा आहे. चित्रलेखा ही बीजगुप्तवरच खरे प्रेम करीत असते.

कृष्णाबाई
कृष्णाबाईंना वाटले की दुसरी कोणी तरी कृष्णाबाई आपल्या हृदयात झोपली होती. आता ती एकदम जागी झाली आहे.

मृणाल
‘मृणाल’ ही विख्यात हिंदी साहित्यिक जैनेन्द्र कुमार यांच्या ‘त्यागपत्र’ या कादंबरीतली व्यक्तिरेखा आहे.

एम्मा बोव्हारी
गुस्ताव फ्लॉबेर या फ्रेंच कादंबरीकाराच्या ‘मादाम बोव्हारी’ (१८५७) या शोकात्म कादंबरीची नायिका एम्मा.

मंजुळा
मंजुळा आणि शरद यांचा प्रेमविवाह झालेला होता आणि सुदैवाने त्यांना अंधेरीच्या एका चाळीत जागा मिळाली होती

‘डेस्डेमोना’च्या निमित्ताने
आयागो ही बातमी तिच्या बापाच्या कानावर घालतो तेव्हा तो संतापाने वेडापिसा होतो.

चंद्रमुखी
चंद्रमुखीच्या व्यक्तिरेखेतून स्त्रीमनाचं न उकलणारं गूढ आणि प्रेम करण्याचं सामथ्र्य यावरच लक्ष केंद्रित करू या.

कौतिक
विदर्भातील लेखक उद्धव शेळके (१९३१-१९९२) यांच्या ‘धग’ या ग्रामीण कादंबरीतील कौतिक ही एक अविस्मरणीय स्त्री-व्यक्तिरेखा आहे.

भावव्याकूळ यर्मा
नाटक सुरू होते तेव्हाही तो बल घेऊन शेताकडे निघाला आहे. विणकाम केलेली गोधडी पांघरून यर्मा झोपलेली असते.

इंदू काळे स्त्रीत्वाचे रूपबंध
‘‘पुरुषांप्रमाणे बायकांना पुढे कोठल्या तरी युगात मन मोकळे करून बोलताचालता येईल का?’’












