03 March 2021

News Flash

डिजिटल मार्केटिंग

भारतातल्या एकूण ई-कॉमर्सच्या १७ ते २० टक्के वाटा स्त्री उद्योजिकांचा आहे.

समाजमाध्यमातून व्यवसाय

बरीचशी कामं ही दूरध्वनीवरून किंवा समाजमाध्यमांद्वारे केली जातात.

वास्तवदर्शी आराखडा

व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यातील संबंध हे खूप महत्त्वाचे ठरतात.

उद्योगाच्या दिशेने

महिलांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंच करण्यासाठी ‘बचतगट’ हा उपक्रम सरकारकडून चालवला जातो.

व्यवसायासाठीचं नेटवर्किंग

व्यवसायाच्या वाढीचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे व्यावसायिक जनसंपर्क होय.

व्यवसायाचा आराखडा

ध्येय गाठण्यासाठी विविध टप्पे करून प्रत्येक टप्प्यावर आपण कुठे पोहचू हे माहीत असावे लागते.

उद्योगासाठी भांडवल उभारणी

बँकामध्ये आपण आपल्या व्यवसायासंबंधीची सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर त्या व्यवसायाचा गट ठरविला जातो.

व्यवसायाचा शोध

संधी ओळखणं आणि त्या संधीचं सोनं करणं हे उद्योजकाकडे असणारं सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य आहे.

उद्योजिका घडताना..

खरंतर स्त्रिया या मुळातच उद्योजक असतात.

Just Now!
X