December 9, 2017 03:06 am
अर्थातच अस्तित्ववादी शंकांनी कुरतडत जाते
November 11, 2017 12:25 am
गेल्या दहा-बारा वर्षांत एकाच रस्त्यावर फिरता फिरता तिथली ती एवढी बदललेली आहे
October 28, 2017 02:23 am
ती सतत आसपास असते. तिच्या आसपास असण्याची सवय जन्मापासूनच लागलीय.
October 14, 2017 12:13 am
माझ्या आईच्या विचारांची क्षमता खुंटली गेली नाही
September 28, 2017 09:18 pm
भारतीय पुरुषप्रधान व्यवस्थेने लग्न, जोडीदार, वंशसातत्य याचं नको इतकं अवडंबर माजवून ठेवलं आहे.
September 16, 2017 01:28 am
लाजत होती की घाबरत होती तिलाच माहीत.
September 2, 2017 05:07 am
मी तुला पाहत होतो, तुझं विश्लेषण करत होतो आणि तुझ्या नकळत तू मला आरसा दाखवत आलीस.
August 19, 2017 12:13 am
आपल्या नजरेतली ‘ती’ एक जितंजागतं इन्स्टिटय़ूशन आहे
August 5, 2017 01:01 am
आज हिटलर पूर्वीपेक्षा लोकप्रिय आहे आणि गांधींच्या मारेकऱ्यांचा पुतळा येऊ घातलाय.
July 22, 2017 12:54 am
शिक्षण-नोकरीच्या शोधानंतर व्यक्तीला आपल्या हक्कांची जाणीव झाली.
July 8, 2017 12:40 am
आपली पाश्र्वभूमी काय यावर अनेकदा गोष्टी अवलंबून असतात.
June 24, 2017 04:05 am
आज धड प्रौढही नाही आणि धड तरुणही नाही
June 10, 2017 02:46 am
एवढय़ा दिवसांत एकाच वर्गात बसूनही त्याच्याकडे तिचं कधी साधं लक्षही गेलेलं नव्हतं.
May 13, 2017 01:17 am
शिवाय मी कविता लिहितो म्हणून माझ्या नजरेतून ती काय आहे हे जाणून घ्यायचे आहे वाचकाला.
April 21, 2017 10:31 am
स्त्री ही फक्त उपभोगासाठी असते व एक पुरुष कितीही स्त्रिया भोगू शकतो असा यातला मूलार्थ.
April 1, 2017 12:16 am
युनिट म्हणजे बहुतेकजण झपाटल्यासारखे काम करत असतात.
March 18, 2017 03:38 am
तिनं पोर्चमध्येच उभं राहून स्वत:च्याच पार्टीला उशिरा पोचल्याबद्दल सगळ्यांची माफी मागितली..
February 21, 2017 05:25 pm
‘‘शेट आता सणकला होता. अंगावर ओरडत होता.
February 4, 2017 12:33 am
एकदा मला निघायला उशीर झाला घरातून आणि अचानक मला तू वेगळ्याच ठिकाणी दिसलीस.
January 21, 2017 01:51 am
एक ‘ती’ आहे. म्हणजे होती. खूप सुंदर, खूप हळवी, संवेदनशील. विशीत तिचं लग्न झालं.
January 7, 2017 02:28 am
आताही पल्लवीला कामं आवरून घरी यायला बराच उशीर होतो, माझं काम माझ्या गतीने सावकाश चालू असतं.