
ते अनोळखी पुरुष!
मी या साऱ्या अनोळखी पुरुषांवर पूर्ण विश्वास टाकला आणि त्यांनी तो सार्थकी लावला.

आधाअधुरा कळलेला तो
मी मग त्याला आधी त्याचं नाव-गाव विचारलं. सूरज हरियाणातल्या झज्जरजवळच्या एका लहान गावातला

त्याचं, तिचं भान
आज ‘तो’चं नातं इथपर्यंत आलं आहे की, न बोलताही माझ्या मनातलं त्याला कळतं. आणि प्रत्येक नातं या पावलापर्यंत येतच.

तारतम्य
हरीश सदानी आणि त्याच्या ग्रूपसोबत जरा राहिले, काम केले आणि गे पुरुषांची गोची लक्षात येऊ लागली.

अनामिकेच्या डायरीचं पान
माझ्या मैत्रिणीने मात्र पहिला नंबर मिळवला होता. त्या दिवशी मी खूप हिरमुसले..

तो आणि ती
ती त्याला पत्ता सांगतेय. थोडा बरोबर, थोडा चूक. तिला त्यानं घरी यावंसं वाटतंय आणि भीतीही वाटतेय

नवा ‘तो’
विश्वाच्या उत्पत्तीपासून स्त्री-पुरुष यांच्यात असलेला मूलभूत फरक तेव्हाही होता, आजही आहे आणि उद्याही राहणारच आहे.

बदललेल्या भूमिका
हळवेपणा ही कमजोरी नसते तर ती तुमची ताकद असते आणि नाते घट्ट बनवते हे मी त्यादिवशी अनुभवले.

लग्नानंतर भेटलेला पुरुष..
एकदाचे ते १२.२९ झाले, सनई-चौघडे वाजले, ‘वाजवा रे वाजवा’ म्हणत सगळ्यांनी अक्षता उधळल्या..

एका व्यक्तीच्या नजरेतून
‘‘आता तुझ्याशी बोलताना जपून बोललं पाहिजे. तूसुद्धा माझ्याविरोधात केस ठोकलीस तर?’’

रेशीमगोफ
‘काय ही सलग पोरींची पिलावळ, आता ‘वंशाला’ दिवा हवाच!’ ‘बघा आता हिला पोरं होणार नाहीत, आणायची का एखादी दुसरेपणावर?’

इंद्रियांची वेल पसरत पसरत..
नसेल आपण प्रपोज मारलेलं कधीच एकमेकांना. राखी तर नाहीच बांधणार बावळटासारखी