News Flash

रिअल इस्टेटमधली संवेदनशीलता

‘लाँगफॉर’ या चीनमधील बलाढय़ रियल इस्टेट कंपनीची सहसंस्थापक-प्रमुख असणाऱ्या, सुप्रसिद्ध ‘फोब्र्ज’ या अमेरिकी मासिकाने जाहीर केलेल्या सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत

रुग्णसेवेचा वसा

वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी, दहा दिवस पायी प्रवास करून तिनं म्यानमारबाहेर पळ काढला.

कम्फर्ट झोन

अंतर्वस्त्रांच्या वैविध्य किंवा सुखदायी अनुभवांविषयी बोलण्याविषयी आजही दुराग्रह बाळगले जातात. अगदी अमेरिकेसारख्या प्रगत देशातही दोन-तीन दशकांपूर्वी अंतर्वस्त्रांच्या निर्मितीत

मलमली बाल्य तुझे..

ऑस्ट्रेलियात मिळणारी नवजात शिशूसाठीची मलमली कपडय़ांची मझलिन स्वाड्ल ब्लँकेट अमेरिकेत मिळत नसल्याची उणीव तिला जाणवली.

व्यसनाधीनतेकडून व्यावसायिकतेकडे

वेदनाशामक औषधांची मात्रा स्वत: ठरवण्याचा अट्टहास तिला व्यसनाधीनतेच्या गर्तेत घेऊन गेला. एकाकी झालेल्या लॉरा वॉल्शची उमेदीची २० वर्षे त्यात गेली. पण त्याच लॉराने यातून बाहेर पडत, सन्मानाने जगण्याचा मार्ग

आगळीवेगळी शिक्षणतज्ज्ञ

‘सोकोला स्कूल’चे नवे मॉडेल विकसित करणाऱ्या व यंदाच्या मॅगसेसे पुरस्कार विजेत्या सौर मार्लिना मानुरंग यांच्याविषयी.

माणुसकीचं देणं

आयुष्य म्हणजे अडथळ्यांची शर्यत हेच माहीत असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील डॉ. अॅना मोकगोकाँग. मृत्यूनंतर आपण काय सोबत नेणार असतो? त्यापेक्षा आपण जिवंत असेपर्यंत आपण कमावलेल्या अमाप पैशाचा जगाच्या कल्याणासाठी वापर

पर्यावरणाला साथ कायद्याची

इथे दरवर्षी श्रीमंत देशातली १५० टाकाऊ जहाजं आणली जातात. या जहाजांमधून तत्पूर्वी विषारी रसायनांची वाहतूक केली जात असली, तरी ही जहाजे स्वच्छ करून त्यांचं निर्विषीकरण न करताच ती चित्तगाँव

सामथ्र्य गगनभरारीच!

मलेशियातल्या एका खेडय़ात जन्मलेली आणि जन्मल्याबरोबर लागलीच दत्तक दिली गेलेली एक सामान्य मुलगी, गरिबीत, झोपडपट्टीतच मोठी होते.

दुर्दम्य इच्छाशक्ती

जिआन हुअँग़ ग्रुप या बलाढय़ कंपनीची संस्थापक आणि संचालक अ‍ॅनी गॅन. पुरुषांचा वरचष्मा असलेल्या कन्स्ट्रक्शन व्यवसायात तग धरून राहणे एका स्त्रीसाठी कठीण असते, पण ती यशस्वी ठरली, असे ती सांगते.

विनम्र दातृत्व

शूचू चेनच्या दातृत्वाचा आलेख विस्मयजनक आहे. वडील निवर्तल्यावर तिनं ‘फो-ग्वांग बुद्धिस्ट अ‍ॅकॅडेमी’ला दहा लाख तैवान-डॉलर्सची देणगी दिली.

प्रतिकूल ते अनुकूल

कधी काळी इंटर्न म्हणून रुजू झालेली उर्सुला बर्न्‍स आज ‘झेरॉक्स कॉर्पोरेशन’ या नावाने विख्यात असलेल्या बहुराष्ट्रीय आणि विशालकाय कंपनीची पहिली आफ्रिकी अमेरिकी महिला सीईओ आहे.

चेस क्वीन

युगांडातील काटवेच्या झोपडपट्टीत राहणारी एक मुलगी योगायोगाने बुद्धिबळाशी परिचित होते आणि कोणतीही पाश्र्वभूमी नसताना, अंगभूत क्षमतेच्या जोरावर, सरावाने भल्याभल्यांना चीत करते.

बालमृत्यूंना आळा मुलांच्याच माध्यमातून

लहान मुलांच्या आरोग्यविषयक समस्यांविरोधात लढण्यासाठी तिने माध्यम वापरलं व्हिडीओ फिल्म्सचं. मुलांना हसत खेळत सांगता येईल, अशा स्वरूपाचे कळसूत्री बाहुल्यांचे माहितीपट व टीव्ही कार्यक्रम तयार करत मुलांमध्ये जनजागृती करण्याचं शिवधनुष्य

क्वीन ऑफ शार्लोट स्ट्रीट

एक काळ असा होता, जेव्हा आर्लिनला अन्न मिळवण्यासाठी दारोदार पदार्थ विकावे लागत होते. एकच ड्रेस रोज धुऊन घालावा लागे; पण त्याच आर्लिनने नंतर शहरातील टॅक्सी स्टँडवर कॉर्न सूप आणि

ग्रॅका

‘मारिया दास ग्रैकस सिल्वा फॉस्टर’ अर्थात ग्रॅका एका मोठय़ा ऑइल आणि गॅस कंपनीची जगातली पहिली महिला प्रमुख मानली जाते. देशाच्या १०० अब्ज डॉलर्सहून अधिक संपत्ती असलेल्या ‘पेट्रोब्रास’या कंपनीची ही

निसर्ग संवर्धनाचे धडे

गेली दोन दशके निसर्गाच्या संवर्धनासाठी, पर्यावरणपूरक शिक्षणात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी ती झटते आहे. माया संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या आणि मायमातीच्या संरक्षण-संवर्धनासाठी

फिनिक्स भरारी

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोठय़ा झालेल्या हिलरी डवेला एक कल्पना सुचली आणि त्या कल्पनेला वास्तवात आणण्यासाठी तिला आठ वर्षे संघर्ष करावा लागला.

शेतकी संशोधक

सळसळत्या उत्साहाने भारलेली चिकोंडी चाब्व्हुटा आफ्रिकेतील मालवी देशातल्या शेतकरी कुटुंबात जन्मलेली तरुणी. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच तिने शेतीसाठी पूरक विषयात संशोधन केलं

‘रिअल’ उद्योजिका

अतिसामान्य कुटुंबात वाढलेल्या झ्यांगने शिक्षणाच्या मदतीने स्वत:ला एका अशा उंचीवर नेऊन ठेवलं की ‘सोहो चायना रिअल इस्टेट कंपनी’ ही तिची छोटीशी कंपनी आज १० अब्ज अमेरिकन डॉलर एवढी संपत्ती

कल्पकतेचे प्रयोग

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतल्या पॅराग्वेमध्ये जन्मलेल्या एका तरुणीला बदल घडवून आणण्याच्या दुर्दम्य इच्छेने झपाटले. तिने काग्वाझू या ग्रामीण भागाचा कायापालट घडवून आणला.

बन लेडी

‘टेनेसी बन्स अ‍ॅण्ड कंपनी’ ही कॉर्डिया हॅरिंग्टनची कंपनी. १९९६ साली सुरू झालेली ही कंपनी आज हॅम बर्गर्स आणि इंग्लिश मफिन्स् जगभरातील सहाशेहून अधिक रेस्तराँना पुरवते.

आशेचा किरण

''सशस्त्र टोळी नेते, गुन्हेगार आणि अमली पदार्थाच्या व्यापाऱ्यांची अफगाण-संसदेत जी उपस्थिती आहे, त्याबद्दल मी अफगाणी जनतेचं सांत्वन करते. अफगाण जनता नुकतीच तालिबान्यांच्या कचाटय़ातून सुटली असली, तरी ती आता गुंडांच्या

कलाच जेव्हा शस्त्र बनते!

बारा वर्षांनी ती इराणला परतली तेव्हा तिच्या मनातला, आठवणीतला इराण आणि प्रत्यक्षातला इराण यात जमीन-आस्मानाचा फरक होता. तिच्या आठवणीतला म्हणजेच पूर्वीचा इराण धर्मनिरपेक्ष होता. आता हुकूमशाहीच सुरू होती तिथं.

Just Now!
X