News Flash

भूमिका बदलताना..

लग्नानंतर नको असलेल्या सवयी जर जोडीदाराला असतील तर त्या खटकायला लागतात. त्या जाचक वाटायला लागतात. शिवाय पती आणि पत्नीचं

सोहळा

लग्नाचा खर्च वधू-वरांच्या कुटुंबीयांनी दोघांनी मिळून करावा, या सामंजस्याला अजून म्हणावं तसं वास्तव रूप आलेलं नाही.

जोडीदाराशिवाय

घटस्फोट किंवा जोडीदाराचे निधन झाल्यावर एकटेपणा जाणवणारी अनेक माणसे आपल्या आसपास आढळतात. एकटेपणातून स्वतला खेचून बाहेर काढावे लागते.

ई-व्यसन

सोशल मीडिया आणि अतिस्मार्ट फोन्स यांच्या व्यसनाकडे झुकणाऱ्या सवयीमुळे ‘आपल्याला बरेच माहिती आहे’ हा आभास आणि दिखावा या दोन गंभीर आजारांची लागण होते.

लग्नातला अडथळा – व्यसन

आजकाल कोणतीही गोष्ट सेलिब्रेट करण्याची प्रथा पडली आहे.

सासू-सासरे होताना

आपण ज्या वेळी कोणतीही नवीन भूमिका स्वीकारतो त्या आधीच त्याची पूर्ण आणि दीर्घ तयारी करायला हवी. सासू-सासरे ही नवीन भूमिका निभावताना तर या तयारीची फारच गरज आहे.

सासू-सासरे होताना

आपल्या घरात लग्न ठरलं की सगळ्यांचीच धांदल उडते.

माहितीची खातरजमा

ठरवून केलेल्या लग्नाच्या संदर्भात माहितीची खातरजमा करणे, हा आज अनेकांच्या चिंतेचा विषय झाला आहे.

लग्नापूर्वीची पारदर्शकता

विवाहपूर्व समुपदेशन हे इतर कोणत्याही समुपदेशनापेक्षा निराळे आहे. वर-वधू यांच्या विचारधारेला स्पष्टता यावी, यासाठी हे समुपदेशन असते.

विवाहपूर्व समुपदेशन

आता पूर्वीसारखे घटस्फोट क्वचित घडणारे नाहीत, तर आपल्या दरवाजापर्यंत येऊन ठेपले आहेत, असे असूनही विवाहपूर्व समुपदेशनासाठी येणाऱ्यांची संख्या अगदी नगण्य असते.

ऑफ बीट करिअर?

नेहमीच्या चाकोरीपेक्षा वेगळे ‘ऑफ बीट करिअर’ असेल तर खरोखरच लग्न जमण्यात अडचणी येतात, असा आमचा अनेक वर्षांचा अनुभव सांगतो.

शारीरिक अनुरूपता

असं म्हणतात की स्त्रीचा प्रवास मनाकडून शरीराकडे होतो, तर पुरुषाचा प्रवास शरीराकडून मनाकडे होतो. हे सत्य दोघांनी जाणून घेणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे मानसिक अनुरूपता हळूहळू मिळवावी लागते त्याचप्रमाणे शारीरिक

‘रिलेशनशिप .. मनातलं ओठावर’

विवाहोत्सुक वधू-वरांच्या एका खुल्या चच्रेत त्यांची निरनिराळी मतं नवीन पिढीनं आवर्जून मांडली होती. सूर असा होता की आमच्या निष्ठा वेगळ्या आहेत. विवाहपूर्व शारीरिक संबंध असतील आणि त्या व्यक्तीशी लग्न

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड आणि ब्रेक्स

कितीतरी मधुरा आणि अनिकेत, आर्यन मला रोज भेटत असतात. या सगळ्यांमध्ये मला जाणवणारी समान गोष्ट म्हणजे ‘परफेक्ट पार्टनर’ शोधण्याची अनिवार धडपड. आपल्यापकी कोणीच परफेक्ट नसतो हे माहीत असलं तरी

नकाराचा अर्थ

प्रत्येक नकार हा त्या विवाहोत्सुक वराला किंवा वधूला अपराधीपणाच्या खाईत लोटतो. माझं काय चुकलं हा प्रश्न घेर घालून बसतो. संतापाच्या भरात चुकीची पावले उचलली जातात. अनेकदा ‘दगडापेक्षा वीट मऊ’

कस सुसंस्कृतपणाचा

माणसाच्या सुसंस्कृतपणाचा, सभ्यतेचा कस लग्नात लागतो. आपण एरवी पुरोगामित्वाच्या, सुसंस्कृततेच्या कितीही गप्पा मारल्या तरी लग्न हा विषय जिथे निघतो तिथे या पुरोगामित्वाला, सौजन्याला पूर्णविराम दिलेला दिसतो.

स्थळे गमावण्याची ‘कला’

मुलं-मुलींना आपला जोडीदार निवडायला वेळ नसेल तर त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायलाच हवी. प्राथमिक निवड आणि भेटणे यासाठी जर त्यांना वेळ नसेल तर लग्न हा त्यांचा प्राधान्यक्रम नसून

ज्यांचा प्रेमविवाह होत नाही..

रीतसर स्थळ पाहून ठरविलेल्या विवाहामध्ये मुलं-मुली एकमेकांशी काय बोलत असतील? दोन किंवा तीनदा मिळणाऱ्या तुटपुंज्या भेटीमध्ये आयुष्यभराच्या जोडीदाराचा निर्णय ते कसा काय घेत असतील? त्यांच्या आयुष्यभराच्या स्पष्ट कल्पना, शारीरिक

विचारांची दुसरी बाजू

आजच्या मुलींना त्यांच्या लग्नाचा प्रश्न अनेकदा ताण निर्माण करणारा वाटतो आहे, याचं कारण त्या प्रश्नाकडे दुसऱ्या बाजूने न बघण्याची सवय. प्रत्येक गोष्टीत इतरांनी काय करावं यापेक्षा मी काय करू

या चिंतांचे करायचे काय?

विवाहेच्छुक मुला-मुलींना मला नेहमी असे सांगावेसे वाटते की, आपल्या नियंत्रणातील गोष्टी कोणत्या आणि आपल्या नियंत्रणाबाहेरील गोष्टी कोणत्या याचे भान सतत ठेवायला हवे. नियंत्रणाबाहेरील गोष्टींचा बाऊ करण्यात काय अर्थ?

चिंता, निराशा आणि संभ्रम!

लग्न ठरवण्याचे निकष कोणते? मुला-मुलींना नेमकं काय हवं असतं लग्नात? सांपत्तिक स्थिती चांगली हवी इथपर्यंत ठीक, परंतु ठरावीक स्टेटसची नोकरी हवी, घरातल्या मोठय़ांची जबाबदारी नको हे निकष असू शकतात?

कुणी बायको देता का बायको?

गेल्या लेखात विवाहेच्छूक तरुणींच्या डायरीतील काही पानं वाचली. आज दोन तरुणांच्या मनातले लग्नाविषयीचे हे विचार. ‘घरोघरी मातीच्या चुली’ याचे प्रत्यंतर देणारे..कदाचित यातून प्रत्येकालाच आपलं वागणं नेमकेपणाने तपासता येईल...

खरंच मला लग्न करायचंय?

‘‘लग्न म्हणजे खरंच अवघड गोष्ट. मला अनेक प्रश्न पडलेत. केवळ माझं शिक्षण झालं आणि जॉब लागून स्थिरावले की झालं लग्नाचं वय? लग्नाचं माझ्या आयुष्यात काय स्थान आहे? कसा हवाय

Just Now!
X