
भरारी घेताना
‘उद्योगभरारी’ हे स्त्री उद्योजिकांच्या मुलाखतीचे सदर मला लिहायला मिळावं म्हणजे आनंदाची पर्वणीच.

ओळख स्वत:ची
जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उत्पादन क्षेत्रातील पहिली स्त्री म्हणून त्यांचा सत्कारही करण्यात आला आहे.

इनफॅबची ‘समर्थ’ वाटचाल
अगदी योगायोगानेच पीव्हीसी कोटेड कापडाच्या डीलरशिपचं काम गीतांजली समर्थ यांच्याकडे आलं.

कचऱ्याचा धडा
कंपन्यांमध्ये लागणाऱ्या ४०० जोडी पांढऱ्या कापडी हातमोज्यांचा एक खोका स्नेहल लोंढे यांनी जपानला रवाना केला.

साखरेची गोष्ट
आज खाद्यउद्योगाच्या जागतिक नकाशावर ‘मार्क लॅब’ आणि त्याचबरोबर डॉ. वसुधा केसकर हे एक अतिशय महत्त्वाचं नाव आहे.

फायबर ग्लासमधील ‘न्यू लुक’
या पहिल्या कामात त्यांना अनेक गोष्टी शिकता आल्या. ड्रॉईंगबरहुकूम प्रॉडक्ट कसं बनवायचं हे लक्षात आलं आणि या यशानंतर अनेकविध ऑर्डर मिळतच गेल्या.

‘कचऱ्याला आपलं म्हणा’
अशिक्षित महिलांना रोजगार उपलब्ध व्हायला हवा आणि त्यातून तयार होणाऱ्या उत्पादनासाठी बाजारपेठही जवळच हवी

प्रतिकूल परिस्थितीवर मात
स्वकष्टाने परकर शिवून दारोदारी जाऊन विकण्याचा वरकरणी क्षुल्लक वाटणारा व्यवसाय सुरू केला

प्लास्टिकचा उद्योगमंत्र
योगायोगानेच फोटोग्राफीतून मिळालेल्या पहिल्या कमाईने नलिनी यांना उद्योग करण्याचा आत्मविश्वास दिला

अशिक्षितपणाला मागे ठेवणारी जिद्द
फोनवरून चपलांच्या ऑर्डर्स घेऊन चपला तयार करायच्या आणि ठरलेल्या दिवशी इच्छित स्थळी पोचत्या करायच्या

‘ईझी टू कुक’चा फंडा
इन्स्टंट आमटी, झुणका, पिठले आदी पदार्थामुळे झटपट आणि ईझी टू कुकचा फंडा मराठी घरातही वाढवला













