25 September 2020

News Flash

कृतज्ञता

वर्षभर मी जे लिखाण केलं त्यावर वाचकांच्या प्रतिक्रिया या अतिशय छान आणि वाचनीय होत्या.

मायावी बॉलीवूड

जेव्हा मी बप्पी लाहिरींच्या कार्यक्रमात गात होते, तेव्हा त्यांची स्वत:ची रेकॉर्डिग्जही खूप जोरात चालली होती.

विसंगती

बऱ्याच लोकांचा चित्रपटसृष्टीबद्दल असा समज असतो

रेखा

अगदी पहिलीपासून आम्ही एका वर्गात! मग पाचवीत आम्ही दोघींनी सेंट कोलंबात अ‍ॅडमिशन घेतली.

देव तारी त्याला..

औरंगाबाद विमानतळावर विमान उतरणार तोच अचानक वातावरणात बदल व्हायला लागला.

नव्वदीतले तरुण

खूप मंतरलेले आणि साधे दिवस होते ते! आनंदाच्या व्याख्यासुद्धा तेव्हा वेगळ्या होत्या.

सुहृद

सकाळी जाग येते, तीच मुळी पक्ष्यांच्या जुगलबंदीने!

स्वरसम्राज्ञी

‘‘आई लता मंगेशकर म्हणजे कोण गं?’’

खातिरदारी

गाणं तुकडय़ा तुकडय़ांनी किंवा अगदी एकेक ओळ घेऊनसुद्धा रेकॉर्ड केलं जाऊ लागलं.

आनंदाचा खळाळता झरा

डोळ्यांतले अश्रू उरात अडवून संगीताचा झरा त्यांनी खळाळता ठेवला

झुंज

गाणं म्हणायला किंवा नृत्य करायला दिली होती. ते स्पर्धक नव्हते, पण एक सामाजिक बांधिलकी आणि प्रोत्साहन म्हणून अशा मुलांना ‘मी मराठी’ने रंगमंच उपलब्ध करून दिला होता.

उपरती

मी मिसेस रामनाथनचा शोध घ्यायला सुरुवात केली, पण त्यांनी दिलेला नंबर लागतच नव्हता.

अंजन

हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर विश्रामला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं ती तारीख होती १५ सप्टेंबर.

‘श्रीकांतजी’ एक मनस्वी कलावंत..

२७ जून हा श्रीकांतजी ठाकरे यांचा जन्मदिवस त्यानिमित्ताने जागवलेल्या त्यांच्या आठवणी.

त्या रात्री

रात्रीचे दोन वाजले आणि अचानक दारावर टकटक झाली.

जीवदान

हिंदी चित्रपट ‘टारझन’ आणि ‘डान्स डान्स’मधील माझी गाणी १९८६-८७च्या सुमारास गाजू लागली होती.

संगीत योगी

जो माणूस विवाहित नव्हता, तरी एखाद्या संसारी माणसासारखंच ज्याचं घर होतं

सलाम

औरंगाबादच्या त्या स्टुडिओतलं रेकॉर्डिग संपलं.

सौदा

त्यातला एखादा प्लॉट मला घेण्यात रस आहे का?

बहिणाबाईंच्या गाण्याचे दिवस

शेवटी रेकॉर्डिगचा दिवस उजाडला. ‘वेस्टर्न आउटडोअर’ या नावाजलेल्या स्टुडिओत रेकॉर्डिग होतं.

लावणीचे लावण्य

आज राम कदम आणि विश्वनाथ मोरे दोघेही हयात नाहीत. पण लावणीच्या क्षेत्रात आपला अमिट ठसा ते उमटवून गेले.

चंचल लक्ष्मी

पं. तारानाथ. गुजराती चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव! असंख्य गुजराती चित्रपट त्यांच्या गीत संगीताने नटले होते.

प्रियंवदा

सकाळीच आमच्या ग्रँटरोडच्या घरी आली होती आणि पावसामुळे स्वत:च्या घरी दादरला जाऊ शकत नव्हती, मग राहिली आमच्याकडे.

चैत्रगौरी

गुढी पाडवा सरतो आणि वसंत ऋ तूची चाहूल लागताच मला चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाचे वेध लागतात.

Just Now!
X