scorecardresearch

वाचक प्रतिक्रिया

नेमकेपणाने लेखन

प्रभा गणोरकर यांचे लेख मी नियमित वाचते. अफाट व्यासंग आहे त्यांचा..

mail
भेदभाव सर्वत्रच

कोकण सोडून महाराष्ट्र राज्यातील इतर प्रांतात हुंडा दिल्याशिवाय मुलींची लग्ने करणे कठीण आहे.

देणे समाजाचे

मुलाचा हव्यास’ हा डॉ. किशोर अतनूरकर यांनी लिहिलेला लेख वाचला, खूप आवडला.

एक मौलिक ठेवा

एका समान धाग्यात गुंफली गेली आहे व तो धागा तिच्या शोषणाचा आहे हे अधोरेखित केले आहे.

हृदयस्पर्शी वास्तव..

दोन्ही हात नसलेल्या लक्ष्मी या मुलीबद्दल ‘अपूर्णाक’ या सदरात ‘लक्ष्मीची सक्षम पावले’ हा ४ ऑगस्टला प्रसिद्ध झालेला लेख वाचला.

वाचक प्रतिक्रिया

त्यानुसार सर्वाच्या कल्याणाची जबाबदारी सरकारचीच आहे असे मान्य करण्यात आले.

आपला नटसम्राट होऊ नये हीच इच्छा!

२६ मेच्या अंकातील डॉ. रोहिणी पटवर्धन यांचा लेख वाचता वाचता गेल्या ५०-६० वर्षांतील अनेक नाटक व चित्रपट डोळ्यासमोर येऊन गेले.

हा काही योगायोग नाही

श्रेय नामावलीत आपले नाव असावे याकरिता ऐनापुरे यांना खूपच प्रयत्न करावे लागले.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.