
कलेनं तारलं..
फीचे पैसे नसल्यानं मला अपमानास्पदरीत्या शाळा सोडावी लागली.

शेवटचं वळण सुलभ व्हावं..
माझा मोठा भाऊ अजित आणि मी एका संपन्न, सुसंस्कृत घरात जन्मलो. माझा जन्म १९३८ मधला.

जुळल्या सगळ्या त्या आठवणी..
‘‘बबनराव नावडीकरांनी केलेली पुत्रवत माया, त्यांनी दिलेला आधार ही माझी पहिली वळणवाट..

‘बात कहने का अपना अपना तरीका!’
मग लक्षात आलं या युगानंच एक वळण घेतलंय. लोकांनी आपला नकाराधिकार गुंडाळून ठेवलाय.

लिव्ह अॅज इफ यू आर डेड!
मी मूळ कर्नाटकमधला असलो तरी सोलापुरात वडील उद्योजक असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलो.

प्रतीक्षा आयुष्य बदलवणाऱ्या भूमिकेची!
माझ्यातील पुरेपूर क्षमतांचा वापर करणारी जबरदस्त भूमिका अद्याप मिळाली नाही.

वळणवाटा जगण्याचा तोल सांभाळणाऱ्या
गायिका म्हणून जगण्यात मी पूर्ण समाधानी आहे. ही गायिकाच कधी रचनाकार होते,

नाणेफेकीचा ‘कौल’
करिअर निवडताना ‘आयआयटी’मध्ये जायचं की वैद्यकीय व्यवसायाकडे वळायचं, हा प्रश्न निर्माण झाला होता.

अदृष्टाच्या वाटेवर..
एका चित्रपटाच्या वेळी क्लॅप देताना चुकलो. माझ्यावर शिव्यांचा भडिमार झाला.. मला सेटवरून हाकलून दिलं गेलं..

‘सा’ ची आराधना..
गात असताना रंगदेवता कशी प्रसन्न होत जाते, हे कळत नाही मला. पण पहिला ‘सा’ लावताना गुरूंची आठवण केल्याशिवाय तो लावला नाही.

नगरसेवक ते राज्यसेवक
एवढय़ा कमी वयात मुख्यमंत्री बनण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्य! वडिलांची प्रतिमा व इतर मोठय़ा माणसांच्या संस्काराचा आज माझ्या राजकीय वाटचालीत उपयोग होतो आहे.

अरण्यवाटा
विद्यापीठाच्या शिक्षणात मी अपयशी ठरत चाललो होतो. त्यामुळे आत्मविश्वासही गमावतो की काय असे वाटत होते; पण नंतर मात्र आयुष्यात आपणाला जे आवडते अशाच व्यवसायाच्या क्षेत्रात जायचे मी मनोमन ठरवले.

जे केले ते प्रामाणिकपणे..
‘‘मुंबई महापालिकेत अधिकारीपदावर आल्यापासूनच अनधिकृत गोष्टीच्या विरोधात माझी कारवाई सुरू झाली.

‘परम’ विजयानंद !
भारताला संगणक देण्यास अमेरिकेने असमर्थता दर्शविल्यानंतर जगाला भारतीय बुद्धिमत्तेचे दर्शन घडवायचे या उद्देशाने झपाटलेल्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील तरुणांनी ‘परम’ या महासंगणकाची निर्मिती केली...

माझ्या मनातलं गोकुळ
अद्भुत-विस्मयकारी संचिताचं भान हरवलंय का आज? भलत्याच फोलपट गोष्टी ‘मोठय़ा’ झाल्या आहेत का आज?.. या असल्या प्रश्नांनी मन गोते खातं अनेकदा.. पण दूरवर एक गोकुळ उभं राहतं मनात.. ज्ञात-अज्ञात...

‘नॉस्टॅल्जियामध्ये मजा असते’
‘अंताक्षरी’चा शो खूप गाजला. त्याचं स्क्रीप्ट कधी लिहिलं गेलं नाही. गाणी कोणती असावीत याची रूपरेषा थोडीशी ठरायची. बाकी सारे उत्स्फूर्त होतं. ‘अंताक्षरी’ने रिअॅलिटी शोज्ना एक वेगळी ओळख दिली.

विकसित व्हावे.. अर्पित होऊन जावे..
‘‘सहाव्या वर्षी दाभोळला शिक्षणासाठी बाहेर पडलेला मी २४ कुटुंबांमध्ये राहून डॉक्टर झालो आणि सामाजिक भानातून लोकमान्यांच्या जन्मगावी चिखलगावला आलो.

देदीप्यमान कालखंडाचा साक्षीदार
एक देदीप्यमान कालखंड मी जगलो. त्या कालखंडाचा मी साक्षीदार आहे, हे माझं भाग्यच! ज्या रंगभूमीवर गणपतराव जोशी, गणपतराव बोडस, चिंतामणी कोल्हटकर, बालगंधर्व, मा. दीनानाथ मंगेशकर, नानासाहेब फाटक...

आनंदाचा झरा
अनेकदा तरुणांसमोर जेव्हा मी माझ्या अनुभवांची शिदोरी उलगडत असतो तेव्हा झऱ्याचा उल्लेख आपसूकच येतो. रानातला झरा पाहा, मुक्तछंदात गात..