News Flash

निरोप.. आणि आरंभ

आध्यात्मिक लिखाण गेली वीसेक वर्ष माझ्याकडून लिहिलं जात आहे.

शब्दांसह संवादू..

माझ्या आईची सख्खी मावशी म्हणजे माझी एक आजी कराचीत राहायची..

विस्मरणात खरोखर जग जगते!

स्मरण हीच शक्ती आहे.. स्मरण म्हणजे काय?

जनांचा प्रवाह चळला..

मला आठवतं.. बऱ्याच दिवसांत भेटलोच नाही, असं म्हणत चार मित्र ठरवून एकदाचे भेटले.

‘बाळ-बोध’

लहान मुलं निरागस आणि निष्कपट असतात.

प्रकाशोत्सव

या चराचरातला प्रत्येक जीवमात्र जन्मतो, जगतो आणि मरतो.

कृपाछाया

आजीही मग तिच्या कपाटातल्या एखाद्या डबीत त्या नोटांचं गुंडाळं काळजीपूर्वक ठेऊन द्यायची.

पिल्लू..

पाऊस कोसळत होता आणि मुलं शाळेतून आली नाहीत म्हणून मी काळजीत होते

भययोग..

समाजात सर्वच क्षेत्रांत आज किती वेगानं हा भय-योग पसरवला जात आहे.

कृष्णाई

उषाताईंचं सोळाव्या वर्षी लग्न झालं. कृष्णभक्ती वाढत होती.

सहज बोध

मलाही जाणवलं माणसाला तर हाच अल्पमुदतीच्या स्मरणाचा रोग जन्मापासून जडला आहे!

श्रीगणेशा..

माझ्याकडून आध्यात्मिक लिखाण सुरू झालं नव्हतं तेव्हाची गोष्ट.

पाचोळा..

तो वृद्धाश्रम बरेच दिवस मनातून जाता जात नव्हता..

‘मी’चा पट!

एकनाथ म्हणतात, मी म्हणजे कोण हे खरं कुठं उमगतं? ‘मी’ म्हणजे देहच.. या देहाला चिकटलेलं नाव..

सरता संचिताचें शेष

पहिला अनुभव माझ्या मित्राच्या आईचा.. सुनंदाताईंचा. त्यांची शेगावच्या गजानन महाराजांवर श्रद्धा होती

‘ये मृत्यो ये’

नाथांचा एक अभंग आहे. त्यातले दोन चरण असे आहेत..

ऋण..

सत्पुरुषाच्या सहवासात राहण्याचे काही फायदे आणि काही तोटे असतात.

बाबा आणि भाऊ..

मग मी श्रीगोंदवलेकर महाराज यांचं चरित्र वगळता, बाबा यांनी लिहिलेली बहुतेक सगळी पुस्तकं वाचली.

योगिनी!

एखाद्या प्रवाही रेषेसारखं आपलं जीवन सरळ सोपं असेल, अशीच माणसाची कल्पना असते.

वियोगिनी..

‘‘गुरुमंदिरात जायला आवडायचं.. पण इतर गुरुभगिनींकडे पाहून वाटायचं, आपण अगदीच सामान्य आहोत..

कमळदल

जगात भावनिकदृष्टय़ा आणि मानसिकदृष्टय़ा कोणीच परिपूर्ण नाही.

मज निरंतर जागविती!

आज ही माझी मुलं पाककलेच्या जोरावर देशभरातच नव्हे तर परदेशांतही पोहोचली आहेत.

‘जीवन शिक्षक’

ही मुलं देशभरातून आली असतंच, पण सगळीच काही नीट घरी सांगून सावरून आली असत असं नव्हे!

हाव-भाव..

कुठल्याशा गावातून मी आणि माझा एक पंचविशीतला दुचाकीस्वार मित्र एक पत्ता शोधत निघालो होतो.

Just Now!
X