News Flash

कोणती पुण्याई ये फळाला..

‘वळसा वयाला’ या सदराचा हा अंतिम लेख. गेले वर्षभर अल्लाउद्दिनची गुहा उघडावी तशी एक एक रत्नं माझ्यासमोर येत राहिली.

वळसा वयाला : अवघं ॐमय जीवन

‘ओंकार इति इदं सर्वम्’ हा वेदान्तातील सिद्धान्त प्रमाण मानत डॉ. जयंत करंदीकरांनी ‘ॐ शक्ती व्हाइस एनर्जी थेरपी’ ही जगातील होलिस्टिक

जोमाने नेऊ पुढे चळवळ

विद्यार्थी व शिक्षक यांनी खचाखच भरलेलं मुंबईतल्या एका प्रसिद्ध महाविद्यालयाचं सभागृह.. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अं.नि.स.) कार्यकर्ते आज कोणते चमत्कार दाखवणार याची प्रत्येक चेहऱ्यावर उत्सुकता.

आयुष्याची आता झाली उजवण

१९४१ साली एम.डी.पर्यंतचं उच्चशिक्षण पूर्ण करणाऱ्या, दीर्घकालीन यशस्वी वैद्यकीय कारकीर्द, रशियन भाषेवर प्रभुत्व, पंचांग वाचण्यापासून छोटय़ा मोठय़ा उपकरणांच्या दुरुस्त्यांपर्यंत अनेक गोष्टींत प्रावीण्य, वयाची ऐंशी पार झाल्यावरही साहित्यप्राज्ञ आणि ८२

वळसा वयाला : ‘मधु’र योगदानाची पंचविशी

संशोधक म्हणून पुण्यातील मधमाशीपालन केंद्रात तब्बल २५ वर्षे अखंड योगदान देणारे डॉ. क. कृ. क्षीरसागर आज ८४ व्या वर्षीही त्याच उत्साहात कार्यमग्न आहेत.

महाराष्ट्रकन्या

मॅक्सिन बर्नसन ऊर्फ मॅक्सिन मावशी.. आज वय वर्षे एकोणऐंशी. मायभूमी अमेरिका सोडून कायमच्या भारतात आल्या त्या मराठीच्या प्रेमापोटी.

.. झिजणे कणकण

संपूर्ण जीवन समर्पित वृत्तीने जगणारे तपस्वी, रामेश्वर त्र्यंबक कर्वे ऊर्फ तात्या कर्वे आज ९६व्या वर्षीही पेणमधील शाळेत विनामूल्य संस्कृत शिकवण्याचं काम करत आहेत. या सच्च्या देशभक्ताने स्वातंत्र्यसंग्रामातही आपलं

बडी टीचर

रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांसाठी वयाच्या सत्तराव्या वर्षी ‘हमारा स्कूल’ची स्थापना करणाऱ्या मंगलाताई वागळे म्हणजे एक उत्साही, प्रेमळ व्यक्तिमत्त्व.

आजी -आजोबांसाठी – ‘अभ्यासोनी प्रकटावे’

‘हिंदुस्थान पेट्रोलियम’, ‘टायटन’, ‘रहेजा कॉर्पोरेशन’, ‘किसान’, ‘आयडीबीआय बँक’, ‘सेन्चुरियन बँक’ एवढंच नव्हे तर न्यूयॉर्क, बेल्जियम, लंडन, युगांडा येथील कंपन्यांसाठी त्यांनी शंभरावर लोगोंचं डिझाइन केलंय. पन्नास आंतरराष्ट्रीय मासिकांमधून त्यांच्या कामाला

ध्येयवेडा जलमागोवा

‘जलसंवाद’ या मासिकाचं सहसंपादन करणाऱ्या मुकुंद धाराशिवकरांनी ‘जलमागोवा महाराष्ट्राचा’ या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील एकेका नदीच्या खोऱ्याचा ३५ अंगांनी अभ्यास सुरू केलाय.

निराधार वृद्धांची यशोदा

निर्मलाताईंनी जेव्हा पुण्यातील ‘निवारा’मध्ये पाऊल टाकलं तेव्हा तिथली परिस्थिती भयानक होती. ५५ वृद्ध तिथे राहत होते, पण शिस्त नव्हती. कुठेही जेवायचं, काहीही खायचं. सर्वत्र गलिच्छपणा, पडकं-झडकं, उदास वातावरण होतं.

माणसात पाहिला देव

३२ वर्षांपूर्वी केवळ २ मैत्रिणींना बरोबर घेऊन सुरू केलेल्या ‘बांधीलकी’कडे आज २७ सभासद व अनेक कार्यकर्ते आहेत.

योगी पावन मनाचा

धडधाकट माणसापासून अट्टल कैदी ते मतिमंद अशा अनेकांपर्यंत ‘योग’ पोहोचणारे, योग प्रचाराचा आणि प्रसाराचा वसा गेली ३५ हून अधिक वर्षे यशस्वीपुढे सांभाळत,

इतिहासाचा शोध

‘समरांगण सूत्रधार’ या अमूल्य ग्रंथातून लिहिलेलं राजा भोजाचं अष्टांग स्थापत्यशास्त्र इंग्रजीतून भाषांतर करून जगापुढे ठेवणारे डॉ. प्रभाकर पांडुरंग आपटे.

वळसा वयाला – मी घरात आले अन्..

कीर्तनातील सर्वोच्च पदवी वयाच्या ७७ व्या वर्षी मिळवणाऱ्या, आजही तितक्याच उत्साहाने कीर्तन करणाऱ्या आणि दादरचं ‘फॅमिली स्टोअर्स’ही सांभाळणाऱ्या शैलाताई जोशी यांनी ‘मी घरात आले

‘शोभनीय’ कार्य

‘शोभना जो भी करती है, शोभनीय होता है’ हे विनोबा भावे यांचे त्यांच्याबद्दलचे उद्गार. शोभना रानडेंनी हे आपल्या कार्यकर्तृत्वाने मिळवलेले.

देश हा देव असे माझा…

मेजर सुभाष गावंड यांची ८ महार रेजिमेंट ही बटालियन. परमवीरचक्र बटालियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या रेजिमेंटचा त्यांना विलक्षण अभिमान आहे. आज मेजर गावंड ७५ वर्षांचे आहेत.

सदाहरित

पुसाठीत सुरू केलेल्या बागकामाच्या छंदाने त्यांना १००८ पुरस्कार मिळवून दिले. सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, फळझाडं, फुलझाडं, शेंगभाज्या, कंदमुळं यांच्या सतत बहरलेल्या बागेने त्यांनाही चिरतारुण्य दिलं, सदाहरित ठेवलं.

शून्यातून कोटी

संस्कृतमध्ये पदवीधर असणाऱ्या आशाताई कुलकर्णी आज ७२ व्या वर्षीही ‘आशिदा’ या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगसमूहाचं व्यवस्थापकीय संचालकपद सांभाळताहेत.

शहाणे करून सोडावे सकळ जन

सुमनताई महादेवकर, वय वर्षे ८१. आजही त्या वेदांचा, प्राचीन ग्रंथांचा, श्लोकांचा अभ्यास तसेच त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करणं, इतकंच नाही तर त्यावर व्याख्यानं देणं तसेच संस्कृत शिकवणं अशासारख्या ज्ञान प्रसाराच्या

मनाचं वय नेहमी पंचवीसच असतं..

५, ४, ३, २, १.. असे उलटे आकडे मोजल्यानंतर ज्याप्रमाणे एखादं रॉकेट सुसाट सुटतं, त्याप्रमाणे आयुष्याच्या उत्तरार्धात तुफान सुटलेल्या निरुपमा एक्स्प्रेसचं

Just Now!
X