केतकी घाटे – ketaki@oikos.in

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘करोना’मुळे पर्यावरणशास्त्र (‘इकॉलॉजी’) आणि जैवविविधतेचं (बायोडायव्हर्सिटी) महत्त्व पुन्हा अधोरेखित होतं आहे. करोनासारखे विषाणू प्राण्यांकडून माणसाकडे संक्रमित (‘झूनॉटिक’) होतात.  जगातले ६० टक्के  साथीचे रोग हे प्राण्यांकडून येतात. यातले ७२ टक्के  जंगली प्राण्यांकडून येतात. ‘सार्स’, ‘मर्स’, ‘इबोला’, ‘निपाह’, ‘झिका’, ‘एच.आय.व्ही.’ ही सगळी अशीच पिलावळ. साहजिक प्रश्न येतो, की हे सगळे जीव माणसाच्या आरोग्यासाठी कधी, कुठे, केव्हा, कसे आणि का घातक ठरतात. याची उत्तरं पर्यावरणशास्त्रात आणि उत्क्रांतीत मिळतात. म्हणूनच पर्यावरणाचं संवर्धन का करायचं याचीही कारणं त्या ओघात मिळतात.  जागतिकीकरणाच्या युगात संसर्ग होणं थांबवता येणं कठीण आहे. परंतु असे विषाणू तयार होऊ नयेत किंवा झाले तरी यातून टोकाचे संसर्ग होऊ नयेत, संसर्ग झाले तरी रोगाचं नियंत्रण करता यावं, अशा विविध पातळ्यांवर काम करता येणं शक्य आहे. काय करता येईल याविषयी..  यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या (५ जून) निमित्तानं..

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World environment day health animals and environment dd70
First published on: 30-05-2020 at 01:45 IST