23 October 2019

News Flash

Cricket World Cup 2019 Schedules & Fixtures

Completed Matches

Today Match
Upcoming Matches

Cricket World Cup 2019 News

नियमांचा उणेपणा!
नियमांचा उणेपणा!

विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या १२व्या अध्यायाचे विजेते कोण?.. अर्थात इंग्लंड!

बेन स्टोक्स म्हणतो ‘सुपर ओव्हर… नको रे बाबा’, कारण…
बेन स्टोक्स म्हणतो ‘सुपर ओव्हर… नको रे बाबा’, कारण…

"आयुष्यात पुन्हा कधीही सुपर ओव्हर खेळायची नाहीये"

ICC Cricket World Cup च्या आयोजनाची ही 12 वी वेळ आहे. इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं असून 11 मैदानांवर सामने रंगणार आहेत. भारत पाकिस्तान सामन्याकडे सगळ्या क्रीडाजगताचं लक्ष लागलेलं असलं तरी प्राथमिक फेरीत सगळ्या संघांवर मात करत उपांत्यफेरीत प्रवेश करेल अशी जवळपास खात्रीच भारतीय रसिकांना असून विश्वचषकावर भारत तिसऱ्यांदा नाव कोरतो का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे.