11 July 2020

News Flash

World Cup 2019 Teams

30 मे रोजी दक्षिण आफ्रिका विरूद्ध इंग्लंडच्या सामन्यानं ICC Cricket World Cup ला सुरूवात झाली. तर पाच जून रोजी भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरोधात आयोजित झाला. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये काही बदल करण्यात आले असून प्रत्येक संघ एकमेकांशी सामना खेळणार आहे. त्यामुळे ग्रुप न पाडता सगळे संघ एकमेकांशी खेळणार आहेत. दोन वेळा विश्वचषक जिंकणारा भारत तिसऱ्यांदा सज्ज झाला आहे. भारताबरोबरच इंग्लंड व ऑस्ट्रेलिया जेतेपदासाठी क्रीडा रसिकांचे फेवरीट संघ आहेत.

Just Now!
X