11 July 2020

News Flash

गेले काही महिने क्रिकेटविश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधण्यात अफगाणिस्तानचा संघ यशस्वी ठरला आहे. बड्या संघांना हरवण्याची क्षमता अफगाणिस्तानमध्ये आहे. चांगली गोलंदाजी हे अफगाणिस्तानचं अस्त्र असून भल्या भल्या फलंदाजांना थोपवू शकणारी क्षमता मुजीबूर रेहमान, रशिद खान व मोहम्मद नबीकडे आहे. तुलनेने त्यांची फलंदाजी कमकुवत आहे.

Afghanistan Stats

  • MATCHES PLAYED 15
  • MATCHES WON1
  • MATCHES Lost14
  • MATCHES Tied 0
  • No Result 0

Afghanistan Fixtures

Just Now!
X