07 March 2021

News Flash

गेले वर्षभर ऑस्ट्रेलियाचा संघ झगडत होता. परंतु स्टीव्ह स्मिथ व डेव्हि़ड वॉर्नरच्या पुनरागमनानंतर त्यांची फलंदाजी बळकट झाली आहे. उस्मान खाजा, फ्लिंच व मॅक्सवेलही चांगली कामगिरी करत असून या पाच जणांवर कांगारूंच्या फलंदाजीची मदार आहे. कुल्टरनाईक व कमिन्ससारखे भेदक गोलंदाजही त्यांच्याकडे आहेत. लॉयन व झम्पासारखे फिरकी गोलंदाजही सध्या भरात असून ऑस्ट्रेलियाचा मारा संतुलित असल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ अनेकांचा फेवरीट आहे.

Australia Stats

  • MATCHES PLAYED 94
  • MATCHES WON69
  • MATCHES Lost23
  • MATCHES Tied 1
  • No Result 1

Australia Fixtures

Just Now!
X