11 July 2020

News Flash

बड्या प्रस्थापित संघांना धक्का देण्याची क्षमता बांग्लादेशकडे आहे. डार्क हॉर्स मानल्या जाणाऱ्या संघांमध्ये या संघाचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान व भारतासारख्या बलाढ्य संघाना बांग्लादेशनं यापूर्वी मात दिली असल्यामुळे हा संघही धोकादायक मानला जातो. मशरफ मुर्तजा या कप्तानासह तमीम इक्बाल, शाकिब अल हसन, लिट्टन दास व मुशफिकुर रेहमान सारखे गुणी खेळाडू या संघात आहेत

Bangladesh Stats

  • MATCHES PLAYED 40
  • MATCHES WON14
  • MATCHES Lost25
  • MATCHES Tied 0
  • No Result 1

Bangladesh Fixtures

Just Now!
X