11 July 2020

News Flash

पाकिस्तानला एकदिवसीय मालिकेत धूळ चारल्यानंतर मायदेशी होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करण्यास इंग्लंडचा संघ उत्सुक आहे. बेअरस्टो व जेसन रॉयसारख्या धडाकेबाज फलंदाजांबरोबरच, ज्ये रूट, बेन स्टोक्स, मॉर्गन, बटलर, मोईन अली व वोक्ससारखे सामना फिरवायची क्षमता असलेले खेळाडू इंग्लंडकडे आहेत. परंतु त्या तुलनेत त्यांची गोलंदाजी तितकी भेदक नसल्यामुळे इंग्लंडची ही बाजू तशी लंगडी आहे.

England Stats

  • MATCHES PLAYED 83
  • MATCHES WON48
  • MATCHES Lost32
  • MATCHES Tied 2
  • No Result 1

England Fixtures

Just Now!
X