11 July 2020

News Flash

सध्या जागतिक क्रमवारीत आघाडीवर असलेले फलंदाज भारतीय संघात आहेत. विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, धोनीसारखे सामना एकहाती फिरवू शकणारे फलंदाज भारताकडे आहेत. तसेच जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, चहल व कुलदीप यादवसारखे भरवशाचे गोलंदाजही भारतीय संघाच्या ताफ्यात आहेत. धोनीचा अखेरचा हा वर्ल्डकप असल्यामुळे त्याला विजयी मानवंदना देण्याची भारतीय संघाची इच्छा असेल यात काही शंका नाही.

India Stats

  • MATCHES PLAYED 84
  • MATCHES WON53
  • MATCHES Lost29
  • MATCHES Tied 1
  • No Result 1

India Fixtures

Just Now!
X