14 October 2019

News Flash

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने यंदाच्या स्पर्धेत आश्वासक सुरुवात केली आहे. मार्टिन गप्टील, कॉलिन मुनरो आणि टॉम लॅथम यासारख्या फलंदाजांमुळे न्यूझीलंडचा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. याचसोबत कर्णधार केन विल्यमसनचं अनुभवी नेतृत्व, अनुभवी रॉस टेलरची साथ आणि अष्टपैलू खेळाडूंचा भरणा यामुळे न्यूझीलंडच्या संघावर मात करणं प्रत्येक संघाला जिकरीचं होऊन बसणार आहे.

New Zealand Stats

  • MATCHES PLAYED 89
  • MATCHES WON54
  • MATCHES Lost33
  • MATCHES Tied 1
  • No Result 1

New Zealand Fixtures