07 March 2021

News Flash

गेल्या काही सामन्यांमधे पाकिस्तानची कामगिरी ही चांगली झाली नसली, तरीही विश्वचषकात या संघाला हलकं लेखण्याची चूक कोणीही करणार नाही. बाबर आझम, फखार झमान, इमाम उल-हक यांसारख्या प्रतिभावान फलंदाजांच्या खांद्यावर यंदा पाकिस्तानची मदार असणार आहे. याचसोबत मोहम्मद आमिर, वहाब रियाझ यासारख्या गोलंदाजांना आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करावा लागणार आहे. याचसोबत कर्णधार सरफराज अहमदच्या नेतृत्वाकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे.

Pakistan Stats

  • MATCHES PLAYED 79
  • MATCHES WON45
  • MATCHES Lost32
  • MATCHES Tied 0
  • No Result 2

Pakistan Fixtures

Just Now!
X