14 October 2019

News Flash

चोकर्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाची यंदाच्या स्पर्धेतली सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या ३ सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागल्यानंतर आणखी एका सामन्यावर आफ्रिकेला पावसामुळे पाणी सोडावं लागलं आहे. डेल स्टेन माघारी परतल्यानंतर कगिसो रबाडा, लुन्गिसानी एन्गिडी, ताहीर यासारख्या गोलंदाजांवर आफ्रिकेची मदार असणार आहे. आमला, डु प्लेसिस, डी-कॉक यासारख्या फलंदाजांना आपल्या संघाचं आव्हान कायम राखायचं असल्यास जुन्या फॉर्मात परतणं गरजेचं आहे.

South Africa Stats

  • MATCHES PLAYED 64
  • MATCHES WON38
  • MATCHES Lost23
  • MATCHES Tied 2
  • No Result 1

South Africa Fixtures