11 July 2020

News Flash

विश्वचषकातला सर्वात दुबळा संघ अशी गणना होत असलेल्या श्रीलंकेसमोर यंदा स्वतःला सिद्ध करुन दाखवण्याची संधी आहे. दिमुथ करुणरत्नेच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेची सुरुवात फारशी आश्वासक झालेली नाही. मात्र लसिथ मलिंगा आणि अन्य अनुभवी खेळाडूंच्या सोबतीने लंकेचा संघ या स्पर्धेत काही चमत्कार घडवू शकतो.

Sri Lanka Stats

  • MATCHES PLAYED 80
  • MATCHES WON38
  • MATCHES Lost39
  • MATCHES Tied 1
  • No Result 2

Sri Lanka Fixtures

Just Now!
X