Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
  रहस्यमय विज्ञान शाखा
फॉरेन्सिक सायन्स
  अकाऊन्टन्सी, चार्टर्ड अकाऊंन्टट, कॉस्ट अकाऊन्टिंग
  स्वप्न उड्डाणाचे!
  रामानुजन फेलोशिप
  विदेशातील शिक्षणपद्धत : एक संपन्न अनुभव संस्था-उद्योग संवाद
  संशोधन आराखडय़ाचे लेखन
  सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिपिकपदाची तयारी
  चव, गुणवत्ता आणि दर्जा यांचा संगम
स्नॅक्स सेंटरचा व्यवसाय
  आर्मी, नेव्ही, एअरफोर्स
  ज्ञानयुगात भाषांतरकार व्हा!
  डिफरन्ट एमबीए
सिंहगड बिझिनेस स्कूल
  यशाचा नवा मार्ग
करिअर पुस्तके

 

सिंहगड बिझिनेस स्कूल
सिंहगड बिझिनेस स्कूल या संस्थेने गेल्या काही वर्षांत व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रम देणारी एक महत्त्वाची संस्था म्हणून गेल्या दशकभरात नावलौकिक कमवला आहे. या संस्थेमार्फत पुढील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. मास्टर ऑफ मार्केटिंग मॅनेजमेंट (कालावधी- दोन वर्षे), मास्टर ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट (कालावधी- दोन वर्षे), मास्टर
 

ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (कालावधी- दोन वर्षे), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्शियल सव्‍‌र्हिस (कालावधी- एक वर्ष),
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मटेरियल अ‍ॅण्ड लॉजिस्टिक मॅनेजमेंट (कालावधी- एक वर्ष), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेन ट्रेड (कालावधी- एक वर्ष), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एक्स्पोर्ट मॅनेजमेंट (कालावधी- एक वर्ष), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट (कालावधी-
एक वर्ष).
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीएटी, सीईटी, एमएटी, एक्सटी, एटीएमए यांसारख्या परीक्षांमधील गुणांचा विचार केला जातो, तसेच संस्थेमार्फत समूह चर्चा, मुलाखत घेतली जाते.
अर्ज व माहितीपत्रकासाठी १५०० रुपये डीडी डेप्युटी रजिस्ट्रार अ‍ॅडमिशन, सिंहगड बिझिनेस स्कूल या नावे काढून पाठवा.
पत्ता- सिंहगड बिझिनेस स्कूल, १९/१५, एरंडवणे, श्रीमती खिलारे मार्ग, कर्वे रोडच्या विरुद्ध दिशेला, पुणे-४११००४. दूरध्वनी ०२०- २५४३१००१/ २५४३४३१४. ई मेल-sbsadmission@sinhgad.edu आणि सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, गीता बिल्डिंग, सेकंड फ्लोअर, ३९२/६, सायन ईस्ट, सायन सर्कल, मुंबई-४०००२२.
दूरध्वनी ०२२-२४०८०११९/१२०.
वेबसाइट- www.sinhgad.edu
सुरेश वांदिले
फोन: ९३२४९७३९४७