Leading International Marathi News Daily
गुरुवार । २३ एप्रिल २००९

एथनिक इंडियन एम्ब्रॉयडरी
२७ एप्रिलला दुपारी १.३० वाजता फॅशन डिझायनर मुग्धा डोंगरे यांनी एका कार्यशाळा आयोजित केली आहे. सलवार कमीज, पर्स, बॅग यावर नक्षीकाम करण्याचे प्रशिक्षण या कार्यशाळेदरम्यान देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क मुग्धा डोंगरे - ९९ ६७२ ४८१ ८४