Leading International Marathi News Daily
गुरुवार । २१ मे २००९
  से नो टू रॅगिंग
  ओपन फोरम - ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे?
  थर्ड आय - सिंग is king... जय हो !
  बुक कॉर्नर - ‘इन द नेम ऑफ ऑनर’
  दवंडी - भाषातुराणाम् न भयं न लज्जा..
  ग्रूमिंग कॉर्नर - हीच वेळ आहे.. काही करायची!!
  स्मार्ट बाय
  दिशा (स्वती किणी) - चार भिंतीतली कला
  दिशा - एक खेळ जीवघेणा
  ब्लॉग कॉर्नर - प्रेम, करिअर आणि तरुण
  इव्हेंटस कॉर्नर - होरायझन

दिशा - एक खेळ जीवघेणा
नेहमीप्रमाणंच ऑफिसला जायची घाई. धावतपळतच दादर स्टेशन गाठलं. गाडी यायला काही मिनिटांचा अवकाश होता. म्हणून उगाचच इतर जणांचे चेहेरे न्याहाळत उभी राहिले. आणि अचानक एका चेहऱ्यावर नजर खिळली. अरे हा चेहेरा ओळखीचा वाटतोय, अजूनही काहीच बदल नाही, तशीच वेशभूषा, वागण्याची तीच पद्धत, पटकन काहीशी विचित्रच भावना मनात आली. बोलू की नको? पण विचार केला बोलूयात. चार वर्ष हिला शोधलं आणि आज इतक्या वर्षांनी ही दिसतेय. कधीपासून हिची माफी मागायची, हातात फक्त दोन मिनिटं आहेत. गाडी आली तर ही सुद्धा संधी जाईल, पुन्हा एकदा मन अपराधी होऊन जाईल. मनाच्या शांततेसाठी धीर करून पुढे

 

गेले. ती ओळख देईल का ही शंका होतीच, तरीही तिच्या खांद्यावर थाप मारली, तिनं ओळखलं नाहीच, मग मीच विचारलं, ‘तू बंटी?’ समोरून उत्तर आलं, ‘हो. आपण?’ हुश्श करत मी पटकन म्हटलं अगं ओळखलं नाहीस मी.. आणि अचानकच तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरकन बदलले. इतक्या वर्षांनी भेटल्याचं कसलंही आश्चर्य तिच्या चेहऱ्यावर नव्हतं. थोडासा अलिप्तपणा तिच्या चेहऱ्यावर होता. इतक्याून ती हात हलवते का पाहू लागले. पण तिनं माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून मैत्रिणीशी बोलायला सुरुवात केली होती.
आत जाऊन सीटवर बसले आणि अचानक त्या आठवणी जाग्या झाल्या. बारावीत असेन मी. जाम द्वाडून ती हात हलवते का पाहू लागले. पण तिनं माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून मैत्रिणीशी बोलायला सुरुवात केली होती.
आत जाऊन सीटवर बसले आणि अचानक त्या आठवणी जाग्या झाल्या. बारावीत असेन मी. जाम द्वाडांची पण लाडकी झालेली. या माझ्या साऱ्या समाजसेवेच्या मोहिमेत मला एक गोष्ट जाणवलेली, अरे आपल्या कॉलेजातली काही मुलं ही मुलींशी गोड बोलतात, त्यांच्याशी प्रेमाचं नाटक करतात आणि त्यांना फसवतांची पण लाडकी झालेली. या माझ्या साऱ्या समाजसेवेच्या मोहिमेत मला एक गोष्ट जाणवलेली, अरे आपल्या कॉलेजातली काही मुलं ही मुलींशी गोड बोलतात, त्यांच्याशी प्रेमाचं नाटक करतात आणि त्यांना फसवतओवरून कॉल करायचा. मैत्री करायची, त्यांना भेटायला बोलवायचं आणि त्यांना भेटायला जायचंच नाही. चरफडत मग तो मुलगा कुणी आपल्याला शेंडी लावली याचा विचार करत निघून जायचा. त्यांची ही मजा मओवरून कॉल करायचा. मैत्री करायची, त्यांना भेटायला बोलवायचं आणि त्यांना भेटायला जायचंच नाही. चरफडत मग तो मुलगा कुणी आपल्याला शेंडी लावली याचा विचार करत निघून जायचा. त्यांची ही मजा मत बसले होते, इतक्यात एक मैत्रीण म्हणाली, अग माझ्या शेजारी एक मुलगा राहतो, जाम चावट आहे. मुलींची खूप छेड काढतो. त्यालासुद्धा तुझ्या पद्धतीनं धडा शिकवशील का? मी काय लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढल्त बसले होते, इतक्यात एक मैत्रीण म्हणाली, अग माझ्या शेजारी एक मुलगा राहतो, जाम चावट आहे. मुलींची खूप छेड काढतो. त्यालासुद्धा तुझ्या पद्धतीनं धडा शिकवशील का? मी काय लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढल्याच्याशी चांगली मैत्री केली. हळूहळू तो मुलगा माझ्या प्लॅनमध्ये फसतोय हे माझ्या लक्षात आलं. पंधरा दिवसांच्या आत मी त्या मुलाला माझ्या जाळ्यात ओढण्यात सक्सेसफुल झाले होते. तो माझ्याशी आता प्रेमाच्या ग्याच्याशी चांगली मैत्री केली. हळूहळू तो मुलगा माझ्या प्लॅनमध्ये फसतोय हे माझ्या लक्षात आलं. पंधरा दिवसांच्या आत मी त्या मुलाला माझ्या जाळ्यात ओढण्यात सक्सेसफुल झाले होते. तो माझ्याशी आता प्रेमाच्या गुलाला बोलावलेल्या जागी जाऊन एका बाजूला त्याची फजिती बघण्यासाठी उभी राहिले. तो मुलगा आला. त्याने सांगितलेले कपडे तो घालून आला होता. त्यावरून मी त्याला ओळखलं. त्याची मजा बघत आम्ही उभ्या होताुलाला बोलावलेल्या जागी जाऊन एका बाजूला त्याची फजिती बघण्यासाठी उभी राहिले. तो मुलगा आला. त्याने सांगितलेले कपडे तो घालून आला होता. त्यावरून मी त्याला ओळखलं. त्याची मजा बघत आम्ही उभ्या होतआहे तेच कळेना. म्हणून मी ‘त्याच्या’जवळ गेले. त्याला ओळख दिली आणि बोलायला सुरुवात केली तर आणखी एक धक्का, अरे याचा आवाज, चेहरा तर एकदमच मुलीसारखा आहे. मग ही अशी मुलांसारखी का आलीय? हा कायआहे तेच कळेना. म्हणून मी ‘त्याच्या’जवळ गेले. त्याला ओळख दिली आणि बोलायला सुरुवात केली तर आणखी एक धक्का, अरे याचा आवाज, चेहरा तर एकदमच मुलीसारखा आहे. मग ही अशी मुलांसारखी का आलीय? हा कायगा बनून का इतके दिवस बोलत होतीस? तुझा विचार काय आहे?’
तर त्यावर तिनं दिलेलं उत्तर धक्कादायक होतं. ती म्हणाली, हो मी दिसते मुलगी पण माझ्या भावना मुलीच्या नाहीत, त्या मुलाच्या आहेत. मला मुलीगा बनून का इतके दिवस बोलत होतीस? तुझा विचार काय आहे?’
तर त्यावर तिनं दिलेलं उत्तर धक्कादायक होतं. ती म्हणाली, हो मी दिसते मुलगी पण माझ्या भावना मुलीच्या नाहीत, त्या मुलाच्या आहेत. मला मुली आलं, पण त्याहीपेक्षा धक्का बसला तो प्रथमच अशा भावनेच्या मुलीला पाहिल्यावर. तिला धडा शिकवायला आलेली मी.. मीच गोंधळून गेले. तिच्याशी काहीच न बोलता धूम पळाले होते. पण दोन दिवसांनी माझा फो आलं, पण त्याहीपेक्षा धक्का बसला तो प्रथमच अशा भावनेच्या मुलीला पाहिल्यावर. तिला धडा शिकवायला आलेली मी.. मीच गोंधळून गेले. तिच्याशी काहीच न बोलता धूम पळाले होते. पण दोन दिवसांनी माझा फोण तेवढे पात्र आहोत का? मॅच्युअर आहोत का? समोरची व्यक्ती तेवढी पात्र आहे का? का पात्रच आहे? हे प्रश्न स्वत:ला जरूर विचारावेत आणि डोळसपणे आंधळ्या प्रेमात पडणे टाळावे. फिल्मी प्रेमापेक्षा खरेखुरे सुं म्हटलं चला बर झालं. आपण तिला आधीच त्रास दिला आता तिला थोडी मदत तरी होईल आपल्यामुळं. दिवसामागून असेच दिवस जात होते, मी तिच्याशी अधेमध्ये फोनवर मैत्रीच्या नात्याने बोलत होते, तिला माझ्या पर म्हटलं चला बर झालं. आपण तिला आधीच त्रास दिला आता तिला थोडी मदत तरी होईल आपल्यामुळं. दिवसामागून असेच दिवस जात होते, मी तिच्याशी अधेमध्ये फोनवर मैत्रीच्या नात्याने बोलत होते, तिला माझ्या परून तेच करतेस’ मला कळेचना ही असं काय बोलतेय. मी तिला विचारलं, ‘अगं काय झाल?’ ती म्हणाली, ‘तुझे मित्र मला तुझा रेफरन्स देऊन फोन करतात, खूप घाण घाण बोलतात. मेसेज पाठवतात, का अशी माझ्या मून तेच करतेस’ मला कळेचना ही असं काय बोलतेय. मी तिला विचारलं, ‘अगं काय झाल?’ ती म्हणाली, ‘तुझे मित्र मला तुझा रेफरन्स देऊन फोन करतात, खूप घाण घाण बोलतात. मेसेज पाठवतात, का अशी माझ्या म्लं होतं. हे सारं माझ्यामुळे झालं होतं. ती यातून बाहेर यायचं लांबच राहिलं, माझ्यामुळे तिला फक्त त्रासच झाला. या विचारानं मला झोप लागली नाही. मी दोन दिवसांनी माफी मागण्यासाठी तिला फोन केला.लं होतं. हे सारं माझ्यामुळे झालं होतं. ती यातून बाहेर यायचं लांबच राहिलं, माझ्यामुळे तिला फक्त त्रासच झाला. या विचारानं मला झोप लागली नाही. मी दोन दिवसांनी माफी मागण्यासाठी तिला फोन केला. तिचा फोन तिनं बंद केला होता. तिला मी मेल केला तर तिनं स्वत:चा ई-मेल आयडीसुद्धा बंद केलेला. तिला ओळखणाऱ्या माझ्या मैत्रिणीला मी तिचा दुसरा नंबर द्यायला सांगितला तर तिनं सांगितलं, माझ्या त्रासाला कंटाळून मी कुठल्यातरी नातेवाइकांकडे राहायला गेली होती. मला काय करावं सुचेना. माझा खेळ एका मुलीचं भावविश्व उद्ध्वस्त करणारा ठरला. माझ्या मैत्रिणीनं जाणूनबुजून तिची घालमेल बघण्यासाठी नंबर दिला. तिच्या प्रॉब्लेमविषयी कळल्यावर मी तरी तिथेच थांबायचं! पण नाही. मी माझ्या मित्रांपर्यंत तिच्या संदर्भात जाऊन पोहोचले. त्यांनीही तिची खिल्लीच उडवली. पण माझा उद्देश मात्र तिची खिल्ली उडवणं हा कधीच नव्हता. माझ्या नको त्या शहाणपणामुळे एका मुलीचं भावविश्व मी उद्ध्वस्त केलं होतं. याची बोच मला जन्मभर राहील. पण कसं सांगू मी तिला, ‘अग त्या अडनिडय़ा वयात खरंच मला नाही कळल गं आमचा खेळ होतोय आणि तुझा जीव जातोय ते. खरंच मला माफ कर. त्या वयात मला तुझी समस्या नेमकेपणानं समजली नव्हती. आज मला हे सारं व्यवस्थित कळतंय. पण आता वेळ निघून गेलीय. माझ्या खेळामुळे एक भावविश्व नाहक उद्ध्वस्त झालंय.
अनामिका