Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

खेबुडकर कॉलेजचा सर्वाधिक निकाल
आटपाडी, ७ जून / वार्ताहर

 

१२ वीच्या परीक्षेत येथील आटपाडी शिक्षण संस्थेच्या आबासाहेब खेबुडकर ज्युनिअर सायन्स कॉलेजचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९८.५३ टक्के लागला.
आबासाहेब खेबुडकर कॉलेजच्या राजश्री संभाजीराव पाटील ने ८७.१२ टक्के गुण प्राप्त करून प्रथम तर दीपक दादासाहेब पुकळे ८४.६७ गुणांने द्वितीय, प्रियांका जालिंदर सावंतने ८३.५० गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.अन्य महाविद्यालयांचे निकाल व पहिले तीन क्रमांक पुढीलप्रमाणे - आटपाडी महाविद्यालय (विज्ञान) (९३.४९), गणेश शिवाजी नांगरे (७०), अमोल एकनाथ बनसोडे (६८.५८), तुकाराम गोरला सूर्यवंशी (६४.७१).
आटपाडी महाविद्यालय कला विभाग (८०.३७), गोरक दत्तात्रय सूर्यवंशी (६८.५८), प्रदीप पांडुरंग भंडारे (६८), प्रशांत दत्तात्रय देशमुख (६६.६७).
आटपाडी महाविद्यालय वाणिज्य (७५.८३), रोहित मुकुंद पुसावळे (७२.१७), शरद हणमंत गायकवाड (७१.५०), श्रीराम शिक्षण संस्था कला व विज्ञान महाविद्यालय (८१.२५), ज्ञानेश्वर नामदेव गळवे (७२.६७), धनश्री लक्ष्मण मोटे (७२.३३) लक्ष्मण पांडुरंग सुतार (७१.८३). रंगलाल कलाल महाविद्यालय, दिघंची (८८.६८), स्वाती ज्ञानू माईणकर (७५.८३), हर्षदा दगडू चव्हाण (७५.५०), सूरज राजेंद्र साळुंखे (७३.७३). पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय, शेटफळे (८५.००), शीतल गायकवाड (७७), अनिता महादेव पवार (७३.३३) समाधान सोन्याबापू गायकवाड (७१.१७). गदिमा हायस्कूल, माडगुळे (९५), अश्विनी विभूते (८४), अश्विनी रघुनाथ चव्हाण (७८). श्रीराम हायस्कूल, करगणी (९६), निशांत रेवणसिद्ध वाघीरे (८०), माया भीमराव सरगर (७९.७३), विनोद अंकुश कदम (७८.३३).