Leading International Marathi News Daily
गुरुवार, ११ जून २००९
  स्पेलिंग बी!
  ओपन फोरम
  ग्रूमिंग कॉर्नर - दिसतं तसं नसतं..
  क्रेझी कॉर्नर - ‘वाइफ इज ऑलवेज राइट’
  स्मार्ट बाय
  मेल बॉक्स
  दवंडी - गावकुसातली आकाशवाणी
  लँग्वेज कॉर्नर - जर्मनीतील ‘हरित क्रांती’
  यंग अचिव्हर्स - गवसलेलं क्षेत्रं
  एका लग्नाची गोष्ट
  इव्हेंटस कॉर्नर - शिल्पा आनंद यांचे ब्रायडल कलेक्शन
  नेट कॉर्नर - Little girl
with spunk!
  ब्यूटी कॉर्नर - मुलायम, घने लंबे बाल..

इव्हेंटस कॉर्नर - शिल्पा आनंद यांचे ब्रायडल कलेक्शन
शिल्पा आनंद यांच्या ॠग्वेद कलेक्शनने विशेष ब्रायडल कलेक्शनच्या पैठणी साडय़ांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. १२, १३ आणि १४ जून या दिवशी वैभव हॉल, दादर (प.) येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ३९०० रुपयांपासून सुरु होणाऱ्या सोळा पेक्षा जास्त डिझाईन्सच्या पैठणी साडय़ा, महिलांसाठी शॉर्ट व लाँग कुडते, सलवार सूट, ड्रेस मटेरिअल, पर्सेस त्याचप्रमाणे पुरुषांसाठी पारंपरिक लाँग व शॉर्ट कुडते, या प्रदर्शनात मिळू शकतील.