Leading International Marathi News Daily
गुरुवार । १८ जून २००९
  एव्हरेस्ट अणि अस्मिता
  ओपन फोरम
स्वयंपाक करायला आवडतं का?
  ग्रूमिंग कॉर्नर
करिअर कन्फ्युजन
  थर्ड आय
नवीन शिक्षण पद्धती, श्रीमंती की..?
  मेल बॉक्स
  स्मार्ट बाय
  क्रेझी कॉर्नर
केतकीच्या बनी तिथे नाचला गं ‘पिकॉक’
  यंग अचिव्हर्स
वेल बिगनइज हाफ डन्
  यंग अचिव्हर्स
‘मला कार्डिऑलॉजिस्ट व्हायचंय!’
  ब्यूटी कॉर्नर
दंतचिकित्सा : फक्त काही क्षणात

स्मार्ट बाय

लोट्टो
लोट्टो या इटालियन कंपनीने भारतात स्पोर्ट्स फूटवेअरचं कलेक्शन सादर केलं आहे. लॉस एंजिलिस फूटवेअर हे आरामदायी व स्टायलीश असून अत्याधुनिक गरजा पुरवण्यासाठी उपयुक्त आहेत.

लॅन्कोमे
लॅन्कोमे या कॉस्मेटिक उत्पादनांच्या कंपनीने नुकतेच बुटीक ग्रॅण्ड गॅलेरियात सुरु केलं आहे. या बुटीकमध्ये विविध प्रकारच्या स्कीन ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. खास भारतीय त्वचेसाठी उपयुक्त असे उपचार या ठिकाणी दिले जातात. त्याचबरोबर मेकअप सेशन्सही आयोजित केली जातात. १२ जून पासून हे बुटीक खुलं करण्यात आलं आहे.

सिल
जॅम, सॉस, बेक्ड बिन्स आणि स्वीट कॉर्न या उत्पादनांसह सिल कंपनीने बाजारात पुनरागमन केलं आहे.

गो फ्रुट अ‍ॅण्ड दही फ्यूजन
पराग मिल्क प्रॉडक्ट्सने गो फ्रुट अ‍ॅण्ड दही फ्यूजन बाजारात आणलं आहे. स्ट्रॉबेरी, मँगो, बनाना आणि पायनॅपल या स्वादात हे दही उपलब्ध आहे. या दह्याची किंमत १८ रुपये आहे.

ऑनज्यूसचं थंडाई
टय़ू्मप अ‍ॅग्रोने थंडाई हे पेय बाजारात आणलं आहे. चविष्ट आणि आरोग्यदायी अशा या पेयाच्या २०० मिली पॅकची किंमत २० रुपये तर १००० मिली पॅकची किंमत ९० रुपये आहे.

चिमो पे लेसच्या नवीन बॅग्ज
पार्टीला जाण्यासाठी नेहमीच्याच पर्स वापरण्यापेक्षा ट्रेण्डी पर्स वापरण्याकडे तरुणींचा कल असतो. तरुणींची ही गरज भागवण्यसाठी चिमो पे लेसने डिझायनर आणि ट्रेण्डी पर्स बाजारात आणल्या आहेत. विविध प्रकार आणि स्टाइलमध्ये या पर्स उपलब्ध आहेत. अ‍ॅक्वा मरीन, पिंक, ऑरेंज, फ्युसिका, मॉस ग्रीन, रॉयल ब्ल्यू या रंगांत या पर्सेसचे कलेक्शन उपलब्ध आहे.

फादर्स डे निमित्त मॉन्जिनिसचे केक
फादर्स डे निमित्त मॉन्जिनिसने खास केक सादर केले आहेत. कोट, टाय, शर्ट अशी डिझाइन्स असलेले केक फादर्स डेला आपल्या बाबांना देऊन त्यांना खूश नक्कीच करता येईल. डच चॉकलेट केक, कॉम्बो फ्लेवर ऑफ चॉकलेट अ‍ॅण्ड कॅरेमल, रीच कॉफी, सिनॅमॉन अशा वेगवेगळ्या स्वादांमध्ये व आकर्षक डिझाइन्सने हे केक सजवले आहेत.

फादर्स डे निमित्त अव्हॉनची परफ्यूम्स
अ‍ॅव्हॉनने फादर्स डे निमित्त नवीन परफ्यूमची रेंज सादर केली आहे. ब्लॅक स्यूएड एडीटी, सरेंडर फॉर हीम, एडीटी, कूल ब्ल्यू कोलॉन आईस, कूल ब्ल्यू कोलॉन एनर्जी, कूल ब्ल्यू कोलॉन अ‍ॅक्वा हे परफ्यूम्स २७५ ते १००० रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत.