Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

मार्केट मेकर्स
चंद्रशेखर टिळक
तुझे माझे जमेना..

ऐन तेजीतल्या भांडवलबाजाराला सरकारची आवश्यकता नसते; पण मंदीतल्या बाजाराला मात्र हरघडी सरकारची आठवण येत असते. खरं म्हणजे, अशा काळात सरकारने प्रत्येक क्षण आणि प्रत्येक पाऊल (धोरणात्मक) बाजाराच्या आणि पर्यायाने गुंतवणूक क्षेत्राच्या भल्यासाठी वापरावे, असे बाजाराला मनोमन वाटत असते. सरकारची बाजाराबाबतची भूमिका अनेकदा संमिश्र असते. औद्योगिक मंदीचे राजकीय चटके सरकार सोसत असताना बाजाराने दिलासा द्यावा, अशी सरकारची अपेक्षा असते. पण साहजिकच ती भूमिका वळविण्याची क्षमता अशा वेळी शेअर बाजारात नसते. औद्योगिक तेजी सांभाळण्यासाठी किंवा तिचा वेग

व्हयं म्हाराजा
‘काय रे, बाबल्या खय चलल्लय?’
‘खय चलल्लय, अहो तात्यानु म्या चलल्लय बेडूक पकडूक’
‘हो काय तुझो नवो धंदो की काय?’
‘काय तात्यानू, तुमता म्हायत नाय सध्या बेडकांक मोठी मागणी आसा?’
‘काय बेडकांक मागणी? काय सकळीच पावशेर लायलय की काय?’
‘तात्यानू, मी बरो शुध्दीर आसय. तुमकाच जगात काय चलल्लासा तेची खबर नाय’
‘काय म्हणतय काय?’

अवकाश वेध
राजेंद्र येवलेकर
चांद्रसंशोधनात अमेरिकेची ‘सेकंड इनिंग’

‘नासा’ च्या अ‍ॅटलास-५ अग्निबाणाच्या मदतीने ल्यूनर ऑरबायटर (एलआरओ) व ल्युनर क्रॅटर ऑब्झव्‍‌र्हेशन अँड सेन्सिंग सॅटेलाईट (एलक्रॉस) एकाचवेळी चंद्राच्या दिशेने झेपावले
पृथ्वीवासियांना अनादिअनंतकाळापासून चंद्राचे आकर्षण वाटत आले आहे. रामाने त्याच्या आईकडे धरलेला चंद्राचा हट्ट, चंद्रावर दिसणारा सशासारखा आकार, चंद्रावर दिसणारे खळे अशा अनेक पुराणकथांमधून नेहमीच हा चंद्र आपल्याला भेटत आला आहे.