Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

एका लोकविलक्षण साहसाची शताब्दी..
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली, त्या घटनेस ८ जुलै रोजी ९९ वर्षे पूर्ण होत आहेत. जागतिक राजकारणातही या घटनेचे पडसाद उमटले. समस्त भारतीयांना अभियान वाटावा असे इतिहासातील ते सोनेरी पान ठरले..

अवकाशवेध
राजेंद्र येवलेकर
अंतराळातील ‘शीतयुद्ध’

गेली काही वर्षे अंतराळात वास्तव्याची एक जागा म्हणून आंतरराष्ट्रीय स्थानकाचा वापर जगातील अनेक देशांचे अंतराळवीर करीत आहेत. तेथे सर्व काही व्यवस्था आहेत. मार्च महिन्यांत या स्थानकात रशिया व अमेरिकेच्या अंतराळवीरांची चांगलीच जुंपली होती. दोघे भाऊ किरकोळ कारणावरून भांडतात तसा हा प्रकार होता, पण जेव्हा हे भांडण शीतयुद्धातील दोन देशांमध्ये जुंपले तेव्हा त्याला महत्व आले.

व्हयं महाराजा!
‘काय बाबल्या, वांद्रे-वरळी सी-लिंक पूलावरून पिकनिक केलंय काय नाय?’
‘तात्यानू, पुलाचा पूर्ण नाव घ्या.’
‘म्हणजे राजीव गांधी सी-लिंक पूल, असाच तुका म्हणाचा आसा ना!’
‘नाय, नाय. त्या पुलाचा नाव स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असा आसा.’