Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ जुलै २००९
  सबसे फेवरिट जोडी
  ओपन फोरम
नशिबावर विश्वास आहे का?
  थर्ड आय
.. झुकानेवाला चाहिए
  नेट कॉर्नर
My Times UP?
  मेल बॉक्स
  हेल्थ कॉर्नर
ब्रेस्ट इलॅस्टिसिटी
  स्मार्ट बाय
  दवंडी
हरिश्चंद्राची फॅक्टरी
  ग्रूमिंग कॉर्नर
कारणं सांगू नका.. काम दाखवा
  आवजो- चौखी दाणी!
  दिशा
स्लिम इन्स्टंट
  फुड कॉर्नर

स्मार्ट बाय

निव्हीया लिप केअर
निव्हीयाचं निव्हिया केअर ग्लॉस व शाईन हे उत्पादन बाजारात आले आहे. पिंक स्टार व प्युअर नॅचरल्स या स्वादांमध्ये १२९ रुपये किंमतीत हे उत्पादन उपलब्ध आहे.

फास्ट्रॅकचे स्पोर्ट कलेक्शन
फास्ट्रॅकने घडय़ाळ आणि सनग्लासेसचे नवे कलेक्शन सादर केले आहे. या वॉच कलेक्शनमध्ये अठरा वेगवेगळी मॉडेल्स आहेत तर २४ विविध स्टाईलचे सनग्लासेस उपलब्ध आहे. घडय़ाळांचे कलेक्शन २२९५ ते ३७९५ रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे. सनग्लासेसचे कलेक्शन ६९५ ते २३९५ रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे.

टॅन्जेंटचे फर्निचर
टॅन्जेंट- द फर्निचर मॉलने कंटेम्पररी सोफा कलेक्शन सादर केलं आहे. स्टायलिश आणि रिच अशा या सोफासेटमुळे घर नक्कीच छान दिसेल. एल शेप्ड, ट्रॅडिशनल सिंगल, टू अॅण्ड थ्री सीटर, ओपन एण्डेड फ्रॉम फोर साईड आणि सोफा कम बेड असे प्रकार यात उपलब्ध आहे.

व्हजन एक्सप्रेसचे गॉगल
युरोपियन गॉगलचे सुख तरुणांना अनुभवता यावे यासाठी व्हिजन एक्सप्रेसने नवीन ट्रेण्डी युरोपियन समर कलेक्शन बाजारात आणले आहे. भारतीय हवामान व येथील तरुणांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन हे गॉगल तयार करण्यात आले आहेत. या कलेक्शनमधील गॉगलच्या फ्रेम्स तयार करण्यात आल्या आहेत. आंतराराष्ट्रीय ट्रेण्डप्रमाणे रेट्रो स्टाईल मोठय़ा/ मास सनग्लासेस बनवण्यात आले आहेत. १७० विविध स्टायलिश सनग्लासेस या कलेक्शनमध्ये उपलब्ध आहेत.

रोझा पेट्रा
कारमायकेल हाऊस या गृहोपयोगी वस्तूंच्या कंपनीने रोझा पेट्रा हे नवीन कलेक्शन बाजारात आणले आहे. युरोपातील रंगांचा वापर हे या बेड, टॉवेल्स आणि कुशन कव्हरच्या कलेक्शनचे वैशीष्टय़ आहे. सिरामिक्स, काशीदाकरी यांचाही वापर या कलेक्शनमध्ये करण्यात आला आहे. या खास अशा बेड लिनेन कलेक्शनची किंमत १४९९ रुपयांपासून पुढे सुरु होते.

पार्कर पेन
लक्झर कंपनीने ‘पार्कर प्रिमीअम डोफोल्ड चेक’ ही पार्कर पेनांची रेंज सादर केली आहे. फाऊंटन, रोलरबॉल, बॉलपॉईंट पेन यात उपलब्ध आहेत. ३०००, २२०० आणि १५००० अशी अनुक्रमे या पेनांची किंमत आहे.

अॅव्हॉनचे कलर सेंट
ब्लिसफूल यलो, पॅशनेट रेड, मॅजिकल परपल अशा रंगांत अॅव्हॉन सेंटची ए-वन रेंज बाजारात आली आहे. ५० मिलीच्या बाटलीची किंमत ६२९ रुपये आहे.

प्रोलाइन फिटनेस
फिजीकल फिटनेसबद्दल जागरुक असणाऱ्यांना घरच्या घरी व्यायाम करण्यासाठी प्रोलाईन फिटनेसने टॉरस होम जीम बाजारात आणले आहे. द प्रोलाईन फिटनेस टोरस ४०८ या उपकरणावर ७० विविध प्रकारचे व्यायाम करता येतात. या उपकरणाची किंमत १,०५, ९०० रुपये आहे.

सीफ
हिंदुस्थान लिव्हरने सीफ हे सरफेस क्लिनर बाजारात आणले आहे. २७० मिलीच्या पॅकची किंमत ५३ रुपये आहे. सीफ क्रीम आणि सीफ क्रीम लेमन या दोन फ्लेवरमध्ये हे उत्पादन उपलब्ध आहे.