Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ जुलै २००९
  सबसे फेवरिट जोडी
  ओपन फोरम
नशिबावर विश्वास आहे का?
  थर्ड आय
.. झुकानेवाला चाहिए
  नेट कॉर्नर
My Times UP?
  मेल बॉक्स
  हेल्थ कॉर्नर
ब्रेस्ट इलॅस्टिसिटी
  स्मार्ट बाय
  दवंडी
हरिश्चंद्राची फॅक्टरी
  ग्रूमिंग कॉर्नर
कारणं सांगू नका.. काम दाखवा
  आवजो- चौखी दाणी!
  दिशा
स्लिम इन्स्टंट
  फुड कॉर्नर

अॅपल पाय
साहित्य : चार सफरचंद, अर्धा कप ब्राऊन शुगर, अर्धा चमचा लोणी, अर्धा कप साखर, दालचिनी, मीठ, सव्वा कप मैदा, सहा चमचे तूप, दोन चमचे बर्फाचे पाणी.
कृती : सफरचंदाच्या बिया व साले काढून गोल चकत्या कराव्यात. त्याला सारण लावून एका उथळ डिशमध्ये ठेवावे. तूप व बर्फाच्या पाण्याचा हात लावून मैदा भिजवावा. त्याचे रवाळ पीठ तयार होईल. ते सफरचंदाच्या सारणावर पसरावे. पंधरा ते वीस मिनिटे ओव्हनमध्ये बेक करावे. गार झाल्यावर सव्र्ह करावे.

बटरस्कॉच पुिडग
साहित्य : एक कप साखर, दोन कप दूध, दोन चमचे अमूल बटर, एक चमचा कॉर्नफ्लॉवर, अर्धा कप गार दूध, थोडे क्रीम, अक्रोडचा चुरा.
कृती : साखर गरम करावी. पाक तयार झाल्यावर त्यात लोणी घालावे. दोन कप दूध घालून मिश्रण पुन्हा उकळावे. सतत ढवळत रहावे. बदामी रंगाचे मिश्रण तयार होईल. त्यानंतर हे मिश्रण एका काचेच्या बाऊलमध्ये ठेवून सेट होऊ द्यावे. सजावटीसाठी वरुन क्रीम व आक्रोडचा चुरा घालावा.