Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० जुलै २००९
  त्यानं माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला
  तिच्याकडे बघून मला आयुष्याचा खरा अर्थ कळतो
  कट्टयाचं माझ्या आयुष्यातलं स्थान अबाधित आहे
  वास्तवात दूर असलो तरी मनाने मात्र जवळच
  खऱ्याखुऱ्या मैत्रीची साथ शोधा
  कहां गए वो दिन?
  बुक कॉर्नर - पंचतारांकित
  ओ डय़ूऽऽड!
भाग १
  क्रेझी कॉर्नर
‘काका’ होण्याच्या प्रसववेदना
  दवंडी
संस्कृतीची पुच्छप्रगती
  ग्रूमिंग कॉर्नर
उठा! उभे राहा! आणि लढाई सोडू नका!
  स्मार्ट बाय
  ये रिश्ता क्या कहलाता है..
  ओपन फोरम
  इव्हेंटस कॉर्नर
  फूड कॉर्नर

स्मार्ट बाय
लिटल हार्ट्स
फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने ब्रिटानिया ने ‘लिटल हार्ट्स मेनी कनेक्शन कॅम्पेन’ सादर केलं आहे. लिटल हार्ट्सच्या प्रत्येक पॅकमध्ये एक हार्ट कोड असेल. ५८५५८ या नंबरवर हे हार्ट कोड एसएमएस करायचे. यातून तुम्हाला फ्री टॉक टाईम मिळू शकतो. जर तुम्ही जास्तच लकी असाल तर littleheartconnections.com या वेबसाईटवर पार्टी करण्याची संधीही तुम्हाला मिळू शकते.

डेल माँटेचं फ्रूट ड्रिंक
डेल माँटेने पायनॅपल विथ पल्प, पायनॅपल ऑरेंज आणि फोर सीझन्स ही नवीन ड्रिंक्स बाजारात आणली आहेत. स्मार्ट आणि स्लिम पॅकमध्ये ही ड्रिंक्स उपलब्ध आहेत.
२४० मिली पॅकची किंमत २५ रुपये आहे.

रेडिफसोबत रक्षाबंधन
राखीपौर्णिमेनिमित्त रेडिफने <http://rakhi.rediff.com> हा नवीन सेक्शन सुरु केला आहे. १०१ रुपयांपासून विविध प्रकारच्या राख्या या पोर्टलवर आहेत. त्याचप्रमाणे, ५० हजार रुपयांपर्यंतची रिटर्न गिफ्ट्स देखिल या पोर्टलवर उपलब्ध आहेत. जरदोसी, सिल्वर प्लेटेड राखी, डायमंड स्टडेड राखी अशा सुंदर सुंदर राख्या या पोर्टलवर आहेत.

नूपुर मेंदी
गोदरेजच्या नूपुर मेंदीमध्ये सर्वोत्तम दर्जाच्या राजस्थानी मेंदीचे गुणधर्म आणि तज्ज्ञांनी निवडलेल्या नऊ वनौषधींचा घटकांचा मिलाफ आहे. चमकदार आणि रेशमी केसांसाठी उपयुक्त अशा या मेंदीच्या ५०० ग्रॅम पॅकची किंमत ७५ रुपये १७० ग्रॅमची किंमत ३० रुपये, ७० ग्रॅमसाठी १५ रुपये, ४० ग्रॅमसाठी १० रुपये आणि २० ग्रॅमच्या पॅकची किंमत ५ रुपये आहे.

मॅस्पर
रक्षाबंधनानिमित्त मॅस्परने डायनिंग कलेक्शन सादर केलं आहे. नॅपकीन्स, प्लेसमॅट्स, टेबल कव्हर्स अशा वस्तुंचे कलेक्शन १०० ते १६९५ रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे.

ब्रिटानिया शुभकामनाएं
राखीपौर्णिमेनिमित्त ब्रिटानियाने आकर्षक पॅकमध्ये बॉरबान, जीम-जॅम आणि बेरी-चेरी सारख्य स्वादांतील बिस्किटे सादर केली आहेत. पौराणिक कथा चितारलेल्या या पॅकची किंमत ५० ते १०० रुपयांपर्यंत आहे.

स्किंटिलेटिंग ज्वेलरी
स्किंटिलेटिंग ज्वेलरीने मदर ऑफ पर्ल ही नवीन ज्वेलरी सादर केली आहे. मोती आणि हिऱ्यांचं कॉम्बिनेशन गळ्याभोवती खुलून दिसेल. १ लाख २७ हजार रुपये किंमतीत हा नेकलेस िस्कटिलेटिंग ज्वेलरीच्याच दुकानात उपलब्ध आहे.

वारली पर्सेस
वारली ही आदिवासी कला. या कलेचा उपयोग करुन पर्स तयार करण्याचा व्यवसाय पल्लवी राणे करतात. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने या पर्सेस गिफ्ट म्हणून द्यायला खुपच छान आहेत. त्याचबरोबर पैठणी बॉर्डर पर्सेसही त्या तयार करतात. महिलांनी स्वत:चा व्यवसाय सुरु करावा यासाठी गेल्या वर्षी आवाहन केले होते. त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला. या पर्सेस घेण्यासाठी पत्ता : राणेज, दुकान नं. ३, पेठे ज्वेलर्स समोर, रानडे रोड, दादर (प.)