Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० जुलै २००९
  त्यानं माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला
  तिच्याकडे बघून मला आयुष्याचा खरा अर्थ कळतो
  कट्टयाचं माझ्या आयुष्यातलं स्थान अबाधित आहे
  वास्तवात दूर असलो तरी मनाने मात्र जवळच
  खऱ्याखुऱ्या मैत्रीची साथ शोधा
  कहां गए वो दिन?
  बुक कॉर्नर - पंचतारांकित
  ओ डय़ूऽऽड!
भाग १
  क्रेझी कॉर्नर
‘काका’ होण्याच्या प्रसववेदना
  दवंडी
संस्कृतीची पुच्छप्रगती
  ग्रूमिंग कॉर्नर
उठा! उभे राहा! आणि लढाई सोडू नका!
  स्मार्ट बाय
  ये रिश्ता क्या कहलाता है..
  ओपन फोरम
  इव्हेंटस कॉर्नर
  फूड कॉर्नर

कोकोबेरी
कोकोबेरीने नवीन ब्रेकफास्ट मेनू सादर केला आहे. फ्रेश फ्रूट ज्यूस व सँडवीच यांचा या मेन्यूत समावेश आहे. कोकोबेरी राझबेरी स्मुदी, कोकोबेरी आईस्ड लॅटल आणि इतर योगर्ट स्मुदीज हे देखिल मेन्यूकार्डमध्ये अंतर्भूत आहे.
या थंड पेयांसोबतच ब्राऊन किंवा व्हाईट जम्बो ब्रेड व पिझा ब्रेडचे व्हेज आणि नॉनव्हेज सँडवीच कोकोबेरीच्या मेन्यूमध्ये आहे.
फ्रेश फ्रुट टॉपिंग्ज मध्ये ब्लॅकबेरी, राझबेरी, ब्लुबेरी, ड्रॅगन फ्रुट, स्ट्रॉबेरी, मँगो, पायनॅपल, पोमेग्रेनेट व किवी हे स्वाद उपलब्ध आहेत.
कोकोबेरी ही भारतातील पहिलीच फ्रोझन योगर्ट डेझर्ट चेन आहे. फ्रेश फ्रूट आणि सँडवीचेस असा ब्रेकफाट या चेन अंतर्गत उपलब्ध आहे.

माँजिनिज
केक, पेस्ट्रीज , चॉकलेट्स आणि यंगस्टर्स हे आजच्या काळाचं खास कॉम्बीनेशन! फ्रेंडशिप डेच्या दिवशी फुलं आणि चॉकलेट्स असं कॉम्बिनेशन आपल्या फ्रेंड्सबरोबर शेअर करता आलं तर.. हीच नस पकडून फ्रेंडशिप डे निमित्त माँजिनिजने ‘रोज फॉर अ फ्रेंड’ हा खास केक माँजिनिजने बाजारात आणला आहे. तोंडात विरघळणारे डार्क चॉकलेट केक व त्याचबरोबर छान छान चॉकलेट्सही माँजिनिजतर्फे १ आणि २ ऑगस्ट या दिवशी उपलब्ध होणार आहेत. विविध आकारात आणि अत्यंत आकर्षक वेष्टनातील हे केक्स आणि चॉकलेटसह फ्रेंडशिप डेची मजा आणखी वाढेल यात शंकाच नाही.. माँजिनिजच्या पेस्ट्रीजची किंमत ३० रुपये, केक्सची किंमत २३० रुपयांपासून पुढे व चॉकलेट्स १२५ ते २२५ रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. माँजिनिसने रक्षाबंधनासाठी सुद्धा गीफ्ट मॅजिक, स्वीट सरप्राईज, सिबली डिलाईट हे केक सादक केले आहेत. ४ व ५ ऑगस्टला हे केक मिळतील.