Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

घाटे, गुजर, वसावे महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघाचे कर्णधार
पुणे, ३० जुलै/प्रतिनिधी
जबलपूर येथे ६ ते ८ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय कुमार मैदानी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १८ वर्षांखालील मुलांच्या संघाचे नेतृत्व पुण्याचा गुलाबसिंग वसावे तर मुलींच्या गटात

 

पुण्याचीच प्रणिता घाटे, तसेच २० वर्षांखालील मुलांच्या संघाचे नेतृत्व साताऱ्याचा अनिरुद्ध गुजर तर मुलींच्या गटात कोल्हापूरची अमृता व्हटकर करणार आहे. संघ - १८ वर्षांखालील मुले- राहुल मुळे, गुलाबसिंग वसावे, अजिंक्य पवार, चंद्रकांत मानवदकर, परमजित सिंग, राजकुमार कश्यप, अनिष जोशी, श्रीकांत कालुंगे, यादव, देवेंदर शर्मा, दुर्गेश गुडेलू, सुनील हराळे (पुणे), सुस्मित सिन्हा (मुंबई शहर), श्रावण भोईटे, कृष्णा लहानगे, वासिम शेख (ठाणे), सनी पाटील (रायगड), विशाल माळवी, विजय पडवळ, राजेश अडके (कोल्हापूर), नीलेश नलावडे, संतोष बागडी (मुंबई उप.), धनंजय गौरव (नागपूर), विनोदकुमार यादव, भिवा कोळेकर (औरंगाबाद), गोविंद राव (नाशिक), जगन्नाथ चव्हाण, प्रशांत मतकरी, प्रवीण गायकवाड (सांगली) १८ वर्षांखालील मुली- प्रणिता सावे, सायली बोऱ्हाडे, विद्या शेट्टीगर, गौरवी गावडे, ऋचिता घाग, रिंकी यादव, रिना कुशवाह (मुंबई उप.), पूजा पाटील, प्रणिता नटराज (ठाणे), तन्वी शानबाग, संजना लहानगे, प्रणिता घाटे, पूजा गायकवाड, सोनिया शिंदे, पूजा जाट (पुणे), माया पाटील (सांगली), गायत्री धर्माधिकारी (सोलापूर), मोनिका आठरे (नाशिक), ज्योती जाधव, काश्मिरा पवार, अंताक्षरी जावळीकर (सातारा), जान्ही मडकईकर, गीता शेणॉय (मुंबई शहर), सायली घरत (रायगड), धनश्री घाडी, छाया गायकवाड (अ.नगर)