News Flash

मध्य प्रदेशात भीषण अपघात, ट्रॅक्टरने जीपला दिलेल्या धडकेत १२ जणांचा मृत्यू

अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत

मध्य प्रदेशात भीषण अपघात झाला असून १२ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मोरेना येथे हा अपघात झाला आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीने जीपला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 10:08 am

Web Title: 12 dead in major accident in madhya pradesh
Next Stories
1 मिझोराम सरकार नाही साजरा करणार योगदिन, अनेक मंत्र्यांना तर माहितीच नाही
2 Video : ट्रेनमध्ये नाही तर विमानात चढला भिकारी, कराची-बॅंकॉक विमानातील घटना
3 ‘आधी हिंदू धर्म स्विकारा’, पासपोर्ट कार्यालयात हिंदू-मुस्लिम दांपत्याचा अपमान
Just Now!
X