06 August 2020

News Flash

तिरुपति मंदिरातील ५० पैकी १४ पुजारी करोनाबाधित

देवस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली माहिती

आंध्रप्रदेशातील सुप्रसिद्ध तिरुमला तिरुपती मंदिराच्या १४ पुजाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी ही माहिती दिली आहे. आज त्यांनी यासंदर्भात इतर पुजाऱ्यांची एक बैठक घेतली आणि त्यांना आरोग्यविषयक सूचनाही केल्या. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. या मंदिरात एकूण ५० पूजारी आहेत. त्यापैकी १४ पुजाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. इतर पुजाऱ्यांची एक बैठक आज घेण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांना आरोग्यविषयक सूचना देण्यात आल्या.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 3:34 pm

Web Title: 14 priests of tirumala tirupati devasthanams have tested positive for covid19 scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 रुग्णालयाची माणुसकी! करोनाग्रस्त रुग्णाचं तब्बल 1.52 कोटीचं बिल केलं माफ
2 चाबहार रेल्वे प्रकल्पावर डीलच नाही, तर वगळण्याचा प्रश्न कुठे येतो? इराणने केलं स्पष्ट
3 गरीबांवर, दलितांवर, शेतकऱ्यांवर हल्ला हाच भाजपाचा खरा चेहरा-प्रियंका गांधी
Just Now!
X