News Flash

काझिरंगात वर्षभरात १६ गेंडय़ांची शिकार

ऐरणीवर आला आहे. या परिसरात शिकाऱ्यांच्या कारवाया वाढल्या असून त्यात एका गेंडय़ाचा बळी गेला आहे.

| December 28, 2015 12:01 am

एकशिंगी गेंडय़ांसाठी जगात प्रसिद्ध असणाऱ्या आसाममधील काझिरंगा येथील गेंडय़ांच्या शिकारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या परिसरात शिकाऱ्यांच्या कारवाया वाढल्या असून त्यात एका गेंडय़ाचा बळी गेला आहे. यामुळे वर्षभरात मृत्युमुखी पडणाऱ्या गेंडय़ांची संख्या १६ झाली आहे. काझिरंगा अभयारण्याला जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे; परंतु अस्तंगत होत चाललेल्या गेंडय़ांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना अद्यापही झालेल्या नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2015 12:01 am

Web Title: 16 raino death with in year in kaziranga
Next Stories
1 डीडीसीए घोटाळाः चौकशी आयोगाची अरुण जेटलींना ‘क्लिन चीट’
2 चंद्रशेखर राव यांच्या चंडी यज्ञादरम्यान मंडपाला लागली आग
3 मोदींना नोबेल शांतता पुरस्काराचा डास चावलाय- मनिष तिवारी
Just Now!
X