25 February 2021

News Flash

परदेशात राहणाऱ्या २७६ भारतीयांना करोना व्हायरसची बाधा – परराष्ट्र मंत्रालय

परदेशात राहणाऱ्या किती भारतीयांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. त्याची आज लोकसभेमध्ये माहिती देण्यात आली.

संग्रहित छायाचित्र

परदेशात राहणाऱ्या २७६ भारतीयांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. यात २५५ जण इराणमध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये १२ आणि इटलीमध्ये पाच जण आहेत. लोकसभेमध्ये आज ही माहिती देण्यात आली. लोकसभेमध्ये बुधवारी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

एकूण २७६ भारतीयांना करोना व्हायरसची बाधा झाली आहे. त्यात २५५ जण इराणमध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये १२ आणि इटलीमध्ये पाच जण आहेत. हाँगकाँग, कुवेत, रवांडा आणि श्रीलंकेत राहणाऱ्या प्रत्येकी एका भारतीयाला करोनाची लागण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 4:38 pm

Web Title: 276 indians infected with coronavirus abroad mea dmp 82
Next Stories
1 Coronavirus : मुलीची इटलीतून मुक्तता करणारे नरेंद्र मोदी पित्यासमान, बाप गहिवरला
2 Coronavirus: सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणतात, “एक विषाणूच, पण कलियुग त्याच्याशी लढू शकत नाही”
3 पाकिस्तानात करोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला २४५, कर्जासाठी वर्ल्ड बँकेकडे पसरले हात
Just Now!
X