04 March 2021

News Flash

कॅनडामधील वृद्धाश्रमातील आगीत ३५ जण मृत्युमुखी?

येथील एका वृद्धाश्रमात लागलेल्या आगीत किमान ३५ जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात आली आह़े

| January 26, 2014 04:17 am

येथील एका वृद्धाश्रमात लागलेल्या आगीत किमान ३५ जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात आली आह़े  शोधकर्त्यांना वाफेने बर्फ वितळवून मृतांचा शोध घ्यावा लागला. पाच जण मरण पावल्याचे निश्चित झाल़े  वाचलेल्यांच्या मदतीसाठी मानसोपचारतज्ज्ञांना पाठवण्यात आले आहे. क्यूबेकपासून १४० लिसल व्हेर्टे येथे अवघ्या १५०० लोकवस्तीच्या गावात ही घटना घडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2014 4:17 am

Web Title: 35 presumed dead in seniors home fire in canada
Next Stories
1 अस्थिर सरकार देशासाठी घातक- राष्ट्रपती
2 वेदनेचं शक्तिस्तोत्र !
3 बंगाल सरकारने स्त्रियांच्या इज्जतीची किंमत १लाख रुपये ठरवली आहे का? – वरूण गांधी
Just Now!
X