06 August 2020

News Flash

दहशतवादी हल्ल्यात इजिप्तमध्ये ४ पोलीस ठार

चेहऱ्यावर बुरखा घातलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांची गर्दी असलेल्या सक्करा भागांतील तपासणी नाक्यावर पोलिसांवर हल्ला केला

इजिप्तच्या नैर्ऋत्येकडील गिझा शहरातील तपासणी नाक्यावर मोटारसायकलवरून आलेल्या दोन दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान चार पोलीस ठार झाल्याचे वृत्त आहे. चेहऱ्यावर बुरखा घातलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांची गर्दी असलेल्या सक्करा भागांतील तपासणी नाक्यावर पोलिसांवर हल्ला केला, असे सुरक्षारक्षकांनी सांगितले. हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक यांचे सरकार उलथून टाकल्यानंतर जानेवारी २०११ पासून इजिप्तमध्ये दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले केले जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2015 12:08 am

Web Title: 4 police dead in egypt attack
Next Stories
1 रश्दींच्या पुस्तकावरील बंदीचा निर्णय चुकीचा!
2 ‘आयसिस’कडून पंजाब प्रांतावर हल्ल्याची भीती
3 ग्लोबल स्कूल्स फाउंडेशन भारतात पाच शाळा सुरू करणार
Just Now!
X