News Flash

दहशतवादी हल्ल्यात CRPFचे सहा जवान जखमी

शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास दहशतवाद्यांनी लक्ष्य केले.

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात CRPFचे (केंद्रीय राखीव पोलीस दल) सहा जवान जखमी झाले आहे आहेत. दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील करण नगर भागात शनिवारी सीआरपीएफच्या पथकावर ग्रेनेड हल्ला केला.सीआरपीएफचे एक पथक तपासणी नाक्यावर तैनात असताना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास दहशतवाद्यांनी लक्ष्य केले.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 9:33 pm

Web Title: 6 crpf personnel injured in grenade attack by terrorists nck 90
Next Stories
1 नवाझ शरीफ यांना ह्दयविकाराचा झटका
2 ‘स्विगी मॅन’ मुस्लिम असल्याने जेवण न स्वीकारणाऱ्या ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल
3 हरयाणात भाजपा सरकार, मनोहर लाल खट्टर रविवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
Just Now!
X