News Flash

इराकमध्ये कार बॉम्बस्फोटांत ६२ ठार

बगदाद येथील शियाबहुल भागांमध्ये आत्मघातकी हल्लेखोरांकडून स्फोटांचे सत्र सुरूच आहे. रविवारी करण्यात आलेल्या विविध

| October 28, 2013 12:35 pm

बगदाद येथील शियाबहुल भागांमध्ये आत्मघातकी हल्लेखोरांकडून स्फोटांचे सत्र सुरूच आहे. रविवारी करण्यात आलेल्या विविध कारस्फोटांमध्ये किमान ६२ जण ठार झाले. तसेच इराकच्या उत्तरेकडे असणाऱ्या शहरात एका आत्मघातकी हल्लेखोराने जवानांवर हल्ला केला. एप्रिल महिन्यापासून इराकला आत्मघातकी हल्ल्यांच्या घटनांनी ग्रासले आहे. अशा हल्ल्यांच्या विविध घटनांमध्ये आजवर पाच हजारांहून अधिक जणांचा जीव गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 12:35 pm

Web Title: 62 killed over 15 injured in car bomb blasts across shiite majority areas of baghdad
Next Stories
1 बर्ड फ्लूवर लस शोधण्यात वैज्ञानिकांना यश
2 ‘आकाश-४’ पुढील वर्षी!
3 पृथ्वीवरील पाणी लघुग्रहांच्या आघातातून
Just Now!
X